Headlines

गुजराती एज्युकेशन सोसायटी निवडणूक: प्रोग्रेसिव्ह पॅनल विजयी:निलेश लाठिया अध्यक्ष, डॉ. नितीन सेठ उपाध्यक्षपदी निवड

अमरावती: विदर्भातील नामांकित ‘गुजराती एज्युकेशन सोसायटी’च्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनलने ८ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह पॅनलचे सीए निलेश लाठिया विजयी झाले, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी समर्पण पॅनलचे डॉ. नितीन सेठ यांच्याकडे आली. समर्पण पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. रविवारी दुपारी ३.३० पर्यंत मतदान…

Read More

चोपड्यात तहसीलदार भाऊसाहेब थोरातांविरोधात सर्वपक्षीय एल्गार:तात्काळ निलंबन आणि चौकशीसाठी जनआंदोलन, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध आरोप करत त्यांच्या विभागीय चौकशीसह तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांच्या सहभागामुळे आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततेत मोर्चाला प्रारंभ झाला. घोषणाबाजी करत शेकडो आंदोलनकर्ते…

Read More

TET पेपरफुटी प्रकरण:पुढील सर्व महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी समिती गठीत, मंत्री दादा भुसेंची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी अत्यंत मोठी कारवाई करत एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीईटी परीक्षेचे पेपर विक्री करण्यासाठी आलेल्या राजू प्रयाग शाम आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या तिन्ही आरोपींना 27 जून रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून परीक्षेचे प्रश्नपत्रिका संचदेखील…

Read More

बिल्डरांनी ढापलेली जमीन परत कशी घेणार आहात?:अनिल परबांचा सभागृहात सवाल, नाशिकच्या म्हाडा प्रकरणावरून संताप

नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रात भूखंडांची बेकायदेशीर पोटविभागणी करून म्हाडाच्या घरांची राखीव जागांचा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. विधान परिषदेत बोलताना अनिल परब यांनी यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. नाशिक महापालिका हद्दीत नियमांच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी विकास आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने जमिनीचे बेकायदेशीर तुकडे पाडण्यात आल्याचे…

Read More

देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका:गिरगावातील हॉटेलवर पोलिसांचा मोठा छापा; दलाल सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट जेरबंद

मुंबईतील गिरगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींसह आणखी एका अभिनेत्रीची सुटका करण्यात आली असून, सेलिब्रिटींसोबत काम करणारा मेकअप आर्टिस्ट दलाल म्हणून रंगेहाथ पकडण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगावातील एका हॉटेलमध्ये…

Read More

Prakash Ambedkar Slams Centre Over NCERT Manusmriti Inclusion

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी NCERTच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप घेत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली आहे. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करणे . प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, NCERTच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश केल्याने गंभीर घटनात्मक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात. डॉ. बाबासाहेब…

Read More

SC आरक्षण उपवर्गीकरणावर महायुती सरकारची कोंडी?:27 आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल जाहीर करा, उद्या विधानभवनावर मोर्चा

अनुसूचित जाती (SC) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. या निर्णयाविरोधात अनुसूचित जातीच्या 27 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली असून, उपवर्गीकरणाचा निर्णय घेतल्यास मोठा विरोध केला जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या (1 जुलै) मुंबईतील विधानभवनावर मोठा मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांना…

Read More

Maharashtra Vidhan Parishad Deputy Speaker Election 2026; Neelam Gorhe vs New Face

महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी येत्या 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून, महायुतीकडे (विशेषतः शिंदे गटाकडे) हे पद जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या प . निवडणुकीचा कार्यक्रम आणि नियम अर्ज दाखल करण्याची मुदत: 30 जून 2026 रोजी दुपारी 12…

Read More

आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका:तो भाऊसाहेब नव्हे, 'खाऊसाहेब'; शिर्डीत उद्धव ठाकरेंचा वाकचौरेंवर कडाडून हल्ला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करत आहेत. या मोहिमेत आज त्यांनी शिर्डीचे आराध्य दैवत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आयोजित जाहीर सभेतून शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले. “काहींच्या नसानसात आणि रक्तातच गद्दारी भिनलेली असते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. हा भाऊसाहेब…

Read More

जवळा बाजार येथे शिक्षणमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन:ठाकरे गटाकडून राजीनाम्याची मागणी, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

राज्यात टीईटी परिक्षेचा पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजिनामा द्यावा अशी मागणीकरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. २९ जवळा बाजार (ता.औंढा) येथे भुसे यांच्या छायाचित्राला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या गुरुजींमध्ये तिव्र नाराजी व्यक्त…

Read More