Headlines

पुण्यात रेडझोनच्या नवीन इंजिनिअरिंग आणि एआय हबचे उद्घाटन:उत्पादन क्षेत्राच्या डिजिटलायझेशनला मिळणार गती, संशोधनाला चालना

देशातील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात ‘रेडझोन’ या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नवीन ‘इंजिनिअरिंग आणि एआय हब’चे उद्घाटन केले. या विस्तारामुळे कंपनीच्या भारतातील कामकाजाला नवी गती मिळणार असून, उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल. पुण्यातील हे अत्याधुनिक केंद्र प्रामुख्याने प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल डेटा सिस्टिम्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स…

Read More

Raj Thackeray Demands Dharmendra Pradhan Resignation Over NEET Controversy

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘NEET’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘NEET’ परीक्षेचा पेपर लाखो रुपयांना विकला गेला आणि त्याची मुळे महाराष्ट्रात सापडल्याचे समोर येत असताना, केंद्र . राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘NEET’ परीक्षा सुरू झाल्यापासूनच त्यांनी त्याला विरोध केला होता. 2016 मध्ये देशभर एकच…

Read More

फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय:सिंधुरत्न योजना वाढवली, संत्रा अनुदान योजना बंद; कोकण, नाशिक, पुणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरक्षण, जलसंधारण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोकणातील विकासाला चालना देणारी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी…

Read More

पुण्यात गुलाबो गॅंगचे मोदी सरकारविरोधात अनोखे आंदोलन:सोन्याची खरेदी टाळण्याच्या आवाहनावर 'झालमोरी बेचो' घोषणा

केंद्र सरकारने नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पुण्यात ‘गुलाबो गॅंग’ आणि ‘बिटिया फाउंडेशन’च्या वतीने अनोखे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. लक्ष्मी रोडवरील शगुन चौक आणि सराफी पेढ्यांच्या परिसरात “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलक महिलांनी हातात…

Read More

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका कराल, तितकेच खड्ड्यात जाल, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय- शिंदे

सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाड्या गरजेच्या आहेत त्या आमच्या ताफ्यात आहेत. बाकी गाड्या आम्ही कमी केल्या आहेत. इंधंन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपल्यासाठी देश सर्वांत पहिले असला पाहिजे, असे शिंदेंनी म्हटले आहे. परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत आपण इंधंन बचत…

Read More

रूपाली चाकणकर ईडी कार्यालयात दाखल:अशोक खरात प्रकरणात चौकशीला सुरुवात; खंडणी रॅकेटप्रकरणी हालचाली वेगात

नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या आज सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाल्या असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने काही दिवसांपूर्वीच त्यांची सविस्तर चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने थेट या प्रकरणात प्रवेश केल्याने राज्याच्या…

Read More

जळगावात लग्नानंतर 20 व्या दिवशी विवाहितेचा उन्हात फिरल्याने मृत्यू:उष्माघातसदृश आजाराची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली शक्यता

लग्नानंतर अवघ्या 20 व्या दिवशी मोहाडी (ता. जामनेर) येथील एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. तिला उष्माघात सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आली आहे. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या वैशालीने, बोलतांना अडखडणाऱ्या सुनीलच्या आयुष्यात सुखाचे रंग भरले होते. मात्र, लग्नाची हळद पूर्ण निघण्यापूर्वी दांपत्याची ताटातूट केली. बाळद (ता. पाचोरा) येथील वैशाली भिल (वय 20) हिचा विवाह 23 एप्रिल रोजी…

Read More

Ashok Kharat SIT Chargesheet; 1200 Pages Filed, 13000+ Links Deleted

भोंदू अशोक खरातविरोधात तपासाला गती देत एसआयटीने लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयात तब्बल 1200 पानी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणातील पीडितांची बदनामी रोखण्यासाठी सायबर पोलिसांच्या मदतीने आक्षेपार्ह व्हिडिओच्या तब्बल 13,175 लिंक्स आ . पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार, 20 मार्चपासून खरातविरोधातील गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. 24 सदस्यांच्या या विशेष तपास पथकामध्ये 2 पोलीस…

Read More

नागपूरच्या डागा रुग्णालयात NICU मध्ये अचानक आग:नवजात बालकांना जीव धोक्यात घालून बाहेर काढले; हॉस्पिटलमध्ये भीषण प्रसंग

नागपूर शहरातील सरकारी डागा रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्री मोठी धावपळ उडाली. रुग्णालयातील नवजात शिशु दक्षता विभागात अचानक आग लागल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी विभागात अनेक नवजात बालकांवर उपचार सुरू होते. अचानक धूर पसरू लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनासह…

Read More

10 Lakh Sadhus, 1000 Acres Sadhu Gram, 118 Hectares Parking

कुंभमेळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविक व साधू-महंतांची विक्रमी गर्दी लक्षात घेऊन, प्रशासनाने 2015 च्या तुलनेत यंदा साधुग्रामचा विस्तार तब्बल तिपटीने वाढवण्यात आला असून, 1000 एकर जागेवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त साधुग्राम उभारण्याचे प्रस् . प्रयागराजमध्ये कुंभाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने आणि नाशिकच्या कुंभमेळ्याचे सरकारकडून मोठ्या प्रमाणात ब्रॅण्डींग सुरू असल्याने यंदा नाशिकमध्ये 5 कोटींहून अधिक भाविक…

Read More