Headlines

अधिकाऱ्यांचे आश्वासन; कोणार्कच्या कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला:10 दिवसांत थकित वेतनासह ईपीएफचा लाभ देण्याचे कंपनीचे आश्वासन‎

शहराच्या स्वच्छतेचे मध्यवर्ती कंत्राट घेणारी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीच्या ८० कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचे थकित वेतन, ईपीएफ व ईएसआयसीचा लाभ मिळत नसल्याने मंगळवारी १२ मे रोजी अजानक कामबंद आंदोलन सुरू केल्यानंतर शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला. कारण, घंटागाडी चालक, स्वच्छता कर्मचारी, टिप्पर चालक, पर्यवेक्षक असे बरेच कर्मचारी संपावर गेले होते. उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती उर्वरित….

Read More

शेतकऱ्यांच्या निधीत वाढ; कृषी धोरणात बदल करण्याची मागणी, भारत कृषक समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक‎

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापीत केलेल्या अराजकीय भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुजरातच्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजय वीर जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशातील सर्व राज्यांतील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत अध्यक्षांनी मागील वर्षातील उपक्रम, यश आणि या वर्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी धोरण आणि देशातील…

Read More

हातभट्टीवर ‘हल्लाबोल’; तालुक्यात समित्यांचे पुनर्गठण:अवैध दारूविरोधात कडक फास; अशासकीय सदस्यांची नियुक्ती हाेणार; एसडीओ अध्यक्ष‎

अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कठोर पायबंद घालण्यासाठी तालुकास्तरावरील समित्यांचे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गृह विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, यामुळे गावागावांत सुरू असलेल्या हातभट्टी दारू व्यवसायावर नियंत्रण . जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री सुरु आहे. धाबे, हॉटेल्स, अंडे आमलेटची विक्री होणाऱ्या काही ठिकाणी अवैध दारु विक्री होते. दारु विक्रीचा…

Read More

शक्तीपीठ विरोधात 3 गावातील शेतकरी आक्रमक‎:15-20 फूट उंचीच्या महामार्गामुळे शेती धोक्यात; रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा‎

बार्शी तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनक्षोभ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तडवळे, यावली आणि ढोराळे या तीन गावांतील शेतकरी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी एकवटले असून, “कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही,” या ठाम भूमिकेसह तीव्र आंदोलनाचे र . प्रस्तावित महामार्ग सुमारे १५ ते २० फूट उंचीवरून जाणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विस्कळीत दळणवळण, उंच रस्त्यामुळे शेतात…

Read More

कोळगाव सबस्टेशनचा वीजपुरवठा तातडीने वाढवा:22 ऐवजी आता 27 केव्ही वीज पुरवठा सुरू; शेतकऱ्यांच्या जळणाऱ्या मोटारींना दिलासा‎

३३ केव्ही कोळगाव सबस्टेशनला होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी उपोषणाचा इशारा देताच महावितरणने याची तातडीने दखल घेतली आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून वीजपुरवठा वाढवण्यात आला असून, आता २२ केव्ही ऐवजी २६ ते २७ केव्ही वीज येत असल्याने शेतीपंप सुरळीत चालू झाले आहेत. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर करमाळा पोलीस…

Read More

भोंदू गुरुमाऊलीच्या पोलिस कोठडीत वाढ‎:100 सिमेंटच्या कासवांचे गौडबंगाल, 16 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायलयाचे आदेश‎

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक व अघोरी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या आढेगांव येथील भोंदूबाबा गुरूमाऊली उर्फ पांडुरंग विरकर व त्याचा भाऊ विकास विरकर यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर माढा न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश कुलकर्णी यांनी दिले. माढा तालुक्यातील आढेगांव येथील भोंदूबाबा गुरूमाऊली उर्फ पांडुरंग…

Read More

सलग दुसऱ्या दिवशीही पारा 43 अंशावर:दिवसभराच्या तीव्र झळानंतर ढगाळ वातावरणामुळे दिलासा, मात्र रात्री पुन्हा वाढला उकाडा‎

. शहराचे तापमान बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही पारा ४३ अंशावर कायम होते. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही नगरकरांना तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या होत्या. गुरुवारीदेखील तापमानाचा पारा ४३ अंशावर कायम राहण्याचा अंदाज आहे. काही भागात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यातील बहुतेक दिवस तापमान ४०-४२ अंशावर होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान…

Read More

शेळावे आरोग्य केंद्रातील अनेक पदे रिक्त:सहापैकी पाच उपकेंद्रे आरोग्य सेविकेविना; रुग्णांचे होतायत हाल, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा‎

Marathi News Local Maharashtra Jalgaon Many Posts In Shelave Health Center Are Vacant, Five Out Of Six Sub centers Are Without Health Workers; Patients Are Suffering, Villagers Warn Of Agitation शेळावे13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेळावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून, आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. संपूर्ण केंद्राचा…

Read More

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनताहेत अपघाताचे मुख्य केंद्र

पैठण तालुक्यातील जामखेड परिसरातील ठाकूरवाडी फाटा येथे धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने चालकाचा ताबा सुटला आणि आई-मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दिवटे हे आपली आई रंजना दिवटे (दोघे रा. पैठण, जि….

Read More

लग्नसराईने मनमाडच्या फुलबाजारात बहर:दुप्पट भाव वाढूनही मागणी कायम, शहरात मोगरा, गुलाब, झेंडूला मोठी मागणी; व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान‎

मनमाड लग्नसराईचा हंगाम सुरू होताच मनमाड शहरातील फुलबाजारपेठेला चांगलीच झळाळी प्राप्त झाली आहे. विवाह समारंभ, साखरपुडा, हळद, देवकार्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा थेट परिणाम फुलांच्या दरावर झाला आ . फुलांचे सध्याचे दर जरबेरा – ३५ रुपये नग गुलाब – ६०० रुपये क्रेट साधा गुलाब – ७५० रुपये शेकडा…

Read More