Headlines

रोटरी मोहिमेत 1,781 रुग्णांची नेत्र तपासणी; नागरिकांना लाभ

जिल्ह्यात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जीत फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणाऱ्या रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने गत मार्च व एप्रिल महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार करण्यात आले. या दोन महिन्यात मोफत नेत्र तपासणीचा तब्बल १७८१ रुग्णांनी लाभ घेतला. रोटरी फिरते नेत्र रुग्णालय,रोटरी नॉर्थ व आनंदीलाल चिरानिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने या…

Read More

Cloth covering in the Bhagwant temple during the rain, white stripes on the floor, planning done in the temple area to reduce the intensity of the sun

सध्या वैशाख वणव्याच्या झळांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा होरपळत असून, तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. अशा कडक उन्हात बार्शीतील आराध्य दैवत श्री भगवंत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी भगवंत देवस्थान ट्रस्टने कंब . उन्हाळ्यामुळे मंदिरातील फरशी प्रचंड तापते, ज्यामुळे अनवाणी चालणाऱ्या भाविकांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी देवस्थान ट्रस्टने मंदिर परिसरात…

Read More

मनपा शाळेचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न:गुणवंतांचे कौतुक करताना महापालिका शिक्षण सभापती ॲड. रेवणे यांचे प्रतिपादन‎

महापालिकेच्या शाळांचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगतानाच आपण सर्वांनी मला त्यासाठी साथ द्या, असे प्रतिपादन युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी तथा मनपा शिक्षण सभापती ॲड. प्रिती रेवणे-बनारसे यांनी केले . . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर रेवणे यांनी मनपाच्या जमील कॉलनी येथील उर्दु…

Read More

पर्यटन विकास, जलसंधारणावर भर;मडकीत केली स्थळ पाहणी:जिल्हाधिकारी येरेकरांनी विकासकामांची घेतली माहिती‎

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी कामांचा दर्जा तपासून सर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मडकी (ता. चिखलदरा) येथे जिल्हा वार्षिक योजना व आदिव . जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या दौऱ्यात जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या विहीर व पाण्याच्या टाकीची तसेच अस्तित्वातील पाणीपुरवठा…

Read More

मंगळवेढ्यातील सर्व संतांच्या स्मारकांचा प्रस्ताव सादर करा:खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे आश्वासन‎

बसवेश्वर स्मारक मार्गी लागले असून मंगळवेढा ही संतांची नगरी म्हणून ओळख होण्यासाठी सर्व संतांच्या स्मारकांचा एकत्रित प्रस्ताव सादर करा, मी स्वतः त्याचा पाठपुरावा करते, असे अभिवचन सोलापूरच्या राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिले. मंगळवेढा नगरपालिकेत भेट दिली असता नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षा सुनंदा…

Read More

सातबारा दुरुस्तीपासून ते शेतरस्त्यांपर्यंत:महसूल शिबिरातून बळीराजाला दिलासा, राहात्यात समाधान‎ शिबिराद्वारे विविध ‎दाखल्यांचे वितरण‎

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा क्रमांक- १ अंतर्गत महसूल विभागाच्या राहाता मंडलाच्यावतीने विविध विभागीय शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रांत अधिकारी माणिक आहेर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या उपस्थितीत दाखल्यांचे वाटप करण्यात आले. साई विठ्ठला लॉन्समध्ये शिबीर आयोजित केले होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, नायब तहसीलदार बाळासाहेब…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:भोंदू खरातचा मुक्काम नाशिकच्या कारागृहात, शिर्डी न्यायालयाकडून 14 दिवस न्यायालयीन कोठडी

भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली मायाजाल विणणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शिर्डी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. खरातच्या भोंदूगिरीचा गेम ओव्हर झाला असताना अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप नॉट रिचेबल असल्याने शिर्डी पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. खरातला शनिवारी शिर्डी न्यायालयात हजर करण्यात…

Read More

भुरी रोगाने घोर; बळीराजावर मिरची उपटून फेकण्याची वेळ:औषध फवारणी करुनही फरक पडत नसल्याने बळीराजा हैराण‎

शिवार दुपारचे दोन वाजले, उन्हामुळे अंगाची लाहिलाही पण शेतकऱ्याच्या अंगाला घाम नाही तर थेट काळजातून घाम फुटलाय. कारण महागडी औषध फवारणी करुनही मिरचीच्या हिरव्यागार मिरचीच्या प्लॉटवर आलेला भुरी रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आह . तालुक्यात मिरची लागवड नऊ हजार हेक्टर पार एकरी खर्च एक लाखांवर Source link

Read More

वंचित घटकांत योजना पोहोचविण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी:कन्नडला महाराजस्व अभियानाचा उत्साहात समारोप‎

शासनाच्या योजना दुर्गम भागात आणि वंचित घटकात पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शुक्रवारी महाराजस्व अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर सभागृहात आजपर्यंत दहा मंडळात झालेल्या महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गोरड म्हणाले, शासनाने…

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More