Headlines

महाराष्ट्राचा माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही:वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंनी मांडले परखड विचार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना म्हटले की, महाराष्ट्रातील सुरक्षित वातावरणामुळे अनेकजण येथे स्थायिक झाले आहेत. देशाच्या राजधानी दिल्लीत महिलांना बसमध्ये प्रवास करतानाही भीती वाटते, तर मुंबई आणि पुण्यात सुरक्षिततेमुळे अनेक लोक स्थायिक झाले आहेत. ठाकरे यांनी नमूद केले की, महाराष्ट्रातील माणूस कोणालाही वाईट नजरेने पाहत नाही किंवा छेडछाड करत नाही. मोकळेपणा…

Read More

पुणे महापालिकेत 34 लाखांच्या कामाला 1.51 कोटींची मंजुरी:निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप, चौकशीची मागणी

पुणे महानगरपालिकेच्या बालभारती ते पौड फाटा ३० मीटर डी.पी. रस्ता विकास कामाच्या पर्यावरणीय परवानगी प्रक्रियेतील निविदेत मोठ्या आर्थिक अनियमिततेचा आरोप करण्यात आला आहे. या कामासाठी ‘आदित्य एन्व्हायर्नमेंटल सर्व्हिसेस प्रा. लि.’ या कंपनीने ३४.६५ लाख रुपयांची सर्वात कमी निविदा सादर केली होती. मात्र, स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावात हीच रक्कम १.५१ कोटी रुपये (१.२८ कोटी…

Read More

मला सुद्धा शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर होती:रवी राणा यांचा गौप्यस्फोट; बच्चू कडूंच्या उमेदवारीवर भाष्य करत दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी आज राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, ही निवडणूक आता बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऐनवेळी माजी आमदार बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार…

Read More

पवार आडनावाच्या नातवंडांविरुद्ध कधीच लढणार नाही:गरज पडल्यास दुसरा मतदारसंघ निवडेन, सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, महाविकास आघाडी ही प्रामुख्याने संविधान वाचवण्यासाठी एकत्र आली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी आघाडीची एकजूट अधोरेखित केली. तसेच, बारामतीमध्ये गोविंदराव आणि शारदाबाई पवार यांची पवार…

Read More

अंबादास दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल:फडणवीसांचे ऐकून गुवाहटीला गेले, आता शिंदेंचे ऐकून गेले; बच्चू कडूंवर दानवेंचा टोला

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज भरला. त्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविकास आघाडीच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली असल्याचे दानवे यांनी सांगितले. अंबादास दानवे म्हणाले, सर्व पक्षांच्या एक मताने माझा फॉर्म भरला. निवडणूक बिनविरोध होईल…

Read More

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026:10 जागांसाठीची लढत 'बिनविरोध' होण्यावर शिक्कामोर्तब; महायुतीचे 8 तर आघाडीचा 1 उमेदवार

केंद्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 नियमित जागा आणि 1 पोटनिवडणूक अशा एकूण 10 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यासाठी 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 अशी निश्चित करण्यात आली असून, मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी या निवडणुकांचे निकालही जाहीर केले जाणार…

Read More

शिवसेना ठाकरे पक्षाकडून पुण्यात संघटनात्मक फेरबदल:वसंत मोरे पुणे शिवसेना शहराध्यक्षपदी, पिंपरी-चिंचवड प्रमुखपदी चेतन पवार यांची निवड

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पुणे शहराध्यक्षपदी वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची धुरा चेतन पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने शिवसेना (उबाठा) ने यापूर्वी पुण्याची संपूर्ण…

Read More

अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्हावा:महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचे आवाहन

श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि अक्षर रसिक सुलेखन वर्ग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे येथील भावे स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर रामदासी वाङ्मयाच्या संशोधिका-लेखिका मनीषा बाठे यांनी कार्यक्रमाचे…

Read More

पुण्यातील रासायनिक कंपनीत गॅस गळती:24 जण रुग्णालयात, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका रासायनिक कंपनीत गुरुवारी मध्यरात्री भीषण गॅस गळती झाली. या घटनेमुळे २२ नागरिक आणि दोन अग्निशमन दलाचे जवान अशा एकूण २४ जणांना श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. गंगाधाम चौकाजवळील आईमाता मंदिर परिसरातील ‘७ डिजिट कंपनी’ या एलईडी कटिंग कंपनीत मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास…

Read More

पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार:विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला, मराठीच्या मुद्द्यावरून मनसेवरही टीका

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली. “उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती आहे, तसेच त्यांच्या पक्षातील लोकच त्यांना संपवण्यासाठी तयार आहेत, हे ठाऊक असल्याने त्यांनी ‘सेफसाईड’ म्हणून माघार घेतली,” असे शिरसाट…

Read More