प्रीतम मुंडेंचे राजकीय पुनरागमन; पक्षांतर्गतची मोठी जबाबदारी:छत्रपती संभाजीनगरची धुरा; भाजपचा मास्टरस्ट्रोक
भाजपने माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणत त्यांना महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळापासून त्या राजकारणात कमी सक्रिय दिसत होत्या, मात्र आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा मैदानात…