Headlines

घराचा आधार हरवला, पण घर अजून उभे आहे:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील – छगन भुजबळ

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या एक सक्षम महिला म्हणून देशभरात नावारुपास येतील, असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी व्यक्त केला. घराचा आधार हरवला. पण घर अजूनही हातात हात घेऊन उभे आहे. सुनेत्राताई अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहेत. त्यामुळे आपल्याला ताईंसोबत…

Read More

आजपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप:जिल्ह्यातील 30 हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग‎

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी २१ एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपात अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार, कर्मचारी सहभागी होणार असल्याने बहुतेक कार्यालये ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारी १२ नंतर हे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करतील. आज दुपारी या संदर्भात सरकारी-निमसरकारी-शिक ्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय…

Read More

ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावर धाड; यवतमाळ-पुणे कनेक्शन:अमरावतीत तिघे ताब्यात; 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त‎

शहराला लागून असलेल्या राजुरा येथे एका घरात सुरु असलेल्या ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर आज, सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या धाडीत चालक-मालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉप, रजिस्टर व इतर साहित्य असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनास्थळ हे फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत आहे. राजुरा येथील एका घरामध्ये…

Read More

अशोक खरातचा आणखी एक कारनामा!:लोकांच्या नावे बँक खाती उघडून लाटले लाखो रुपये, पोलिस आधीक्षकांनी दिली माहिती

नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली आहे. खरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले, नाशिकच्या सिन्नरमध्ये…

Read More

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणात दुसरी ऑडिओ क्लिप समोर:बनावट आधार कार्ड आणि डिलीट केलेल्या डेटाचा क्लिपमध्ये उल्लेख

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणी यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बनावट आधार कार्डच्या मदतीने मुलींची तस्करी केली जायची, अशी माहिती कॉलवर बोलणाऱ्या एका तरुणीने दिली होती. तसेच यात खूप पैसा असल्याचे देखील ती म्हणताना ऐकू आले होते. आता याच प्रकरणातील आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी ही ऑडिओ…

Read More

हद्दवाढ भागात अंधार; अभियंत्यांना दिला कंदील:उपाय न केल्यास आंदाेलन; वंचितचा इशारा‎

मनपा हद्दवाढ भागात विद्युत पथदिवे नसल्याने नागरिक व वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अनोख्या पद्धतीने निषेध करत अभियंत्यांना कंदील भेट दिला. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचितचे गटनेते नीलेश देव यांनी दिला. महापालिका हद्दवाढ भागात मूलभूत सुविधांना नागरिकांनी नेहमीच उपस्थिती लावली आहे. या भागात रस्ते, पाणी, स्वच्छता, खुले भूखंडांचा विकास…

Read More

लातूरचा आधारवड कोसळला! माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन:‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; शिक्षणविश्वात शोककळा

लातूरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाची छाप सोडणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. गोपाळराव पाटील (आप्पा) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण काढली. लातूरमधील त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली अर्पण…

Read More

शरद पवारांना कधीही तीन अंकी आकडा गाठता आला नाही:फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही तीनदा 100 पार, राऊत तर 'गटार गंगेत' आंघोळ करतात- नवनाथ बन

आज सकाळी स्वयंघोषित बड्या नेत्यांनी एक PPT दाखवत आम्हीच कसे बडे आणि खरे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कितीही मोठी PPT दाखवली तरी त्यांचा काही फायदा नाही.रोहित पवार 2023 मध्ये आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने तुम्ही पाठिंबा दिला. त्यावेळी त्यामध्ये सेन्सस आणि डिलिमिटेशननंतर अंमलबजावणीची अट होती, असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आमदार…

Read More

खासदार सुप्रिया सुळे भावूक:विमान अपघाताच्या चौकशीवर सरकारला सवाल; सत्ताधाऱ्यांवर कडक टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज दिवंगत अजित पवार यांच्या आठवणीने चांगल्याच भावुक झाल्या. माझा भाऊ गेलाय, आजही तो खरेच गेलाय का? हे आठवून आमच्या अंगावर काटा येतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी कौटुंबिक आठवणी, शरद पवारांचे आरोग्य व अलीकडील विमान अपघाताच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाही चढवला. सुप्रिया सुळे यांनी आज…

Read More

अशोक खरातचा नवा घोटाळा उघड:32 बनावट खात्यांतून 57 लाखांची अफरातफर; भोंदूगिरीतून खरातचा आणखी एक मोठा पर्दाफाश

नाशिक जिल्ह्यात स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधीच विविध गंभीर आरोपांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एका व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून 32 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. या खात्यांच्या माध्यमातून…

Read More