Headlines

त्र्यंबकेश्वर दर्शन रॅकेटचा म्होरक्या कडलगचे विश्वस्त पद रद्द होणार:खात्यात 50 लाख रु. भाविकांचे असल्याचा संशय

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक करून एजंटांच्या माध्यमातून व्हीआयपी दर्शन रॅकेट चालवणारे संशयित व देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या अटकेनंतर त्यांच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रोकड सापडली आहे. या प्रकरणात गेल्या २० दिवसांपासून कडलग कारागृहात असल्याने त्यांचे विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यांची विश्वस्तपदी नियुक्ती धर्मादाय उपआयुक्तांकडून झाली असल्याने हे…

Read More

बाडगीचापाडा परिसरामध्ये बछड्यांनंतर मादीही जेरबंद:अनेक दिवसांपासून परिसरात‎असलेली दहशत अखेर संपली‎

तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांच्या कुटुंबाचा वन विभागाने बंदोबस्त केला आहे. मंगळवारी (दि. २९) रात्री ११ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या साप . बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने या भागात चार पिंजरे लावले होते. या…

Read More

संभाजीनगरात ‘खून का बदला खून’ स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाचा खून:मुकुंदवाडी पोलिस ठाण्याजवळच थरार; कुख्यात गुंड दत्ता रोकडेसह तिघांना बेड्या

पुंडलिकनगरात ८ दिवसांपूर्वी झालेल्या रोहित म्हस्केच्या हत्येचा बदला घेण्याचे स्टेटस ठेवणे एका तरुणाला महागात पडले. “खून का बदला खून’ असे स्टेटस ठेवणाऱ्या किशोर रावसाहेब हिवाळे (२४) या तरुणाची ३ कुख्यात गुन्हेगारांनी भरवस्तीत चाकूने भोसकून निर्घृण हत् . गुरुवारी किशोर हिवाळे हा भाजीमंडई भागातील देशी दारूच्या दुकानाजवळ आला होता. या वेळी दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि…

Read More

सिल्लोड तालुक्यात उष्णतेची लाट; उपजिल्हा रुग्णालयात 4 बेड राखीव, दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला‎

सिल्लोड सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश विसपुते यांनी केले आहे. सध्या सिल्लोड तालुक्यातील उष्णतेची…

Read More

काँग्रेसचा 72 तासांचा विरोध दीड तासातच पाठिंब्यामध्ये बदलला:अंबादास दानवेंविरुद्ध उमेदवार देण्यावरून काँग्रेसची माघार

मविआतर्फे उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंनी लढण्यास विरोध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ७२ तासांपूर्वी बंडाचे संकेत दिले होते. मात्र, उद्धवसेनेच्या नेत्यांचे शिष्टमंडळ गुरुवारी सपकाळ, विजय वडेट्टीवारांना भेटले. त्यांच्यात दीड तास चर्चा झाली आणि ७२ तासांचा विरोध पाठिंब्यात बदलला. दोन वर्षांनंतर राज्यसभेची एक जागा मविआतर्फे काँग्रेसला मिळेल, अशी तडजोड काँग्रेसने स्वीकारली. यामुळे विधान परिषदेतील सर्व…

Read More

मुंबई पळवण्याचा डाव कसा फसला?:'महाराष्ट्र' नावालाही विरोध का झाला; संयुक्त महाराष्ट्र कसा मिळाला, वाचा 108 हुतात्म्यांचा अभूतपूर्व लढा!

आज 1 मे. महाराष्ट्र दिन. याच दिवशी 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मात्र, त्यासाठी 108 हुतात्म्यांचे बलिदान गेले. तेव्हाच्या सरकारने साम, दाम, दंड, भेद या साऱ्याचा वापर करून संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला. महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात लढा उभारला. तेव्हा आपल्याच सरकारने आपल्याच माणसांवर अक्षरशः गोळ्या झाडल्या. विशेष म्हणजे देशाला…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेत अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर:सोईओ विवेक गायकवाड यांचा पुढाकार, 248 जणांची तपासणी

शासकीय कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी ता २९ येथील नक्षत्र सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ​जिल्हा परिषदेमध्ये आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड होते….

Read More

पोदार स्कूलच्या शरण्या मोरेला रौप्य पदक:डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत पटकावले यश

अमरावती, बडनेरा रोड येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या सातवीतील विद्यार्थिनी शरण्या एस. मोरे हिने प्रतिष्ठित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. तिच्या या यशाने शाळेचे आणि पालकांचे नाव उज्वल झाले आहे. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे (MSTA) आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांतून जावे लागते. यात सैद्धांतिक लेखी परीक्षा, प्रायोगिक कौशल्य चाचणी आणि प्रकल्प…

Read More

गायीला राष्ट्रमातेचा दर्जा द्या, गोहत्येवर बंदी करा:महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानची केंद्राकडे मागणी

अमरावती येथील श्री महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठानने गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची आणि गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या हितासाठी गायीला राष्ट्रीय सन्मान मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिष्ठानचे पीठाधीश्वर शक्तीजी महाराज यांनी म्हटले आहे. या मागणीसाठी प्रतिष्ठानने ‘गौमाता सन्मान यात्रा’ काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…

Read More

उमेदवारी नाकारताना पक्षाने साधे विचारलेही नाही:अजितदादांच्या अपघातासंदर्भात प्रश्न विचारल्याचे हे फळ, अमोल मिटकरींनी व्यक्त केली खंत

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. बाबा सिद्दीकी यांचे दुःखद निधन आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, वांद्रे पूर्व परिसरात पक्षाची ताकद पुन्हा वाढवण्यासाठी झिशान यांच्यावर हा मोठा विश्वास टाकण्यात आला आहे. या जागेसाठी…

Read More