Headlines

अमरावतीत 'लव्ह, ड्रग्ज, खनिज जिहाद' फोफावला:डॉ. प्रवीण तोगडियांचा आरोप; सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचेही म्हटले

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ आणि ‘खनिज जिहाद’ फोफावल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, त्याचवेळी हा ‘जिहाद’ थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात पाडले. देशभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करत असलेले डॉ….

Read More

मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन

इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा सेना, कॉलेज कक्ष मराठवाड्याचे पदाधिकारी निखिल काकडे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. रविवारी (दि. १२) संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांची भेट घेऊन काकडे यांनी ही बाब निदर्शनास…

Read More

खासदार वानखडे यांच्या मध्यस्थीने विहिगाव येथील उपोषण स्थगित:रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली, त्यांना घरचा रस्ता दाखवा:शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची खासदार श्रीकांत शिंदेंकडे मागणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. हिंगोलीचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असून, “ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवा,” अशी थेट मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये…

Read More

किरकोळ वादातून खासगी बस चालकाला कारखाली चिरडले:हडपसर-सासवड रस्त्यावरील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात एका मद्यधुंद मोटार चालकाने किरकोळ वादातून खासगी बस चालकाला मोटारीखाली चिरडले. या धक्कादायक घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला आहे. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. बोथरी, जि. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

औषध दुकानात कर्मचाऱ्याकडून दहा लाख रुपयांचा अपहार:डॉक्टरांची पुणे स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद, गुन्हा दाखल

पुण्यात स्वारगेट येथील एका औषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुकानाच्या मालक असलेल्या एका डॉक्टरांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश रामधन ढगे (रा. येवलेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

धाराशिवला शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिक स्थानबद्ध; भाजप कार्यकर्त्यांनी केले स्वागत:गोंधळाच्या शक्यतेने शिवसैनिकांना रोखले, विमानतळावर राडा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार रविवारी झाला. जि.प., पं.स. व पालिका निवडणुकीतील नाराजांमुळे या कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून काही शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्यात अाले होते. तसेच ३० पेक्षा अधिक शिवसैनिकांना कारवाईच्या नोटिसा देऊन कार्यक्रमाला न जाण्याची तंबी पोलिसांनी दिली होती. दरम्यान, विमानतळावर स्वागतासाठी गेलेल्या शिवसैनिकांनाही पोलिसांना अडवले.विमानतळावर…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी; 'समता'मधील कोट्यवधींचे व्यवहार अन् सह्या बनावट असल्याचा दावा

नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या…

Read More

आमदार चंद्रकांत पाटलांकडून बेशुद्ध बिबट्याला काठीने मारहाण:वन्य प्राण्याला मारणे नियमबाह्य आणि गुन्हा म्हणत एकनाथ खडसेंची टीका

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि जमावाने त्याला काठीने अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटला आहे. रविवारी…

Read More

एआयने शेतीला नवी दिशा, उत्पादन वाढ शक्य:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आवाहन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला….

Read More