ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल:डॉ. अभय जेरे यांचे ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन’मध्ये प्रतिपादन
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जीडीपी वाढवणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल, असे मत भारताच्या नवनिर्मिती परिसंस्थेचे शिल्पकार व एआयसीटीईचे माजी उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले. एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन २०२५-२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर एस.ए.ई….