Headlines

नांदेड परिमंडळात 'मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेचा धमाका:65,731 शेतकऱ्यांच्या शेतात सौरपंप कार्यरत

महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेची नांदेड परिमंडलातही प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जुलै 2026 पर्यंत नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत 65731 सौर कृषीपंप बसविण्यात आले आहेत. वाहिनी विरहीत या योजनेमुळे केवळ दिवसाच्या कालावधीतच शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झालेली आहे. मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेआधी राज्यात महावितरणतर्फे ‘कुसुम-ब’ या नावाने वाहीनीविरहित सौर…

Read More

‘हर घर तिरंगा’उपक्रम; रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग‎:‘हर घर तिरंगा’उपक्रम; रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

देशभक्तीची भावना जनमानसात जागृत करण्यासह राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल आदर, अभिमान, आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत बुधवारी १२ ऑगस्टला तिरंगा रॅलीचे आयोजन केले. दुपारी ४ वाजता नेहरू मैदान येथून मान्य . रॅलीने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक आणि इर्विन चौक मार्गे शहरातून मार्गक्रमण करत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे समारोप केला….

Read More

अमरावतीत पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या‎:शहर कोतवाली पोलिस ठाण्यात हाेते कार्यरत; पोलिस दलात शोक, आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू‎

येथील शहर कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार अमित उदयभान खंडारे (वय ४० वर्षे) यांनी बुधवारी वडाळी तील गुरुकृपा कॉलनी स्थित घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी ध . अमित खंडारे हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात सेवा देत होते.अमित खंडारे यांची १९ जूनला वाहतूक शाखेतून…

Read More

नवीन मंदिरात श्री संत दामाजीपंतांची मूर्ती प्रतिष्ठापना:मंगळवेढ्यामध्ये दि. 15 ते17 ऑगस्टदरम्यान धार्मिक सोहळा, विविध कार्यक्रमांचे आयोजन‎

श्री संत दामाजीपंत यांच्या नवीन मंदिरातील मंदिर पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना व कळशारोहण सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. १५ ते १७ ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक विधी, सामुदायिक संगीत भजन, ज्ञानेश्वरी हरिपाठ, कीर . शनिवार, दि. १५ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत पूजा-पठन, वास्तुपूजन व देवता जलाधिवास…

Read More

आषाढी अमावस्येला मढी-मायंबात लाखो नाथभक्तांची मांदियाळी:मढी-मायंबा मार्गावरील वाहतूक कोंडी अन् खड्ड्यांमुळे भाविकांचे हाल‎

आषाढ महिन्यातील अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मढी व मायंबा येथे लाखो नाथभक्तांनी गर्दी करत कानिफनाथ महाराज व मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. आषाढी अमावस्येच्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगरसह राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, कल्याण तसेच राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक मढी-मायंबा येथे दाखल झाले होते. मंगळवारी रात्री १ वाजून ५३ मिनिटांनी अमावस्येला…

Read More

युवक देशाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासाचे प्रमुख घटक:डॉ. बाळासाहेब खेडकर यांचे प्रतिपादन, आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात‎

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन व नशा मुक्त भारत अभियान उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थ . या कार्यक्रमासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक डॉ. दीपक पंजाबी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, व्यसनमुक्ती…

Read More

घोटी-त्र्यंबकेश्वर पाच मीटरचा रस्ता अचानक 15 मीटर:जमिनीस विरोध, मोबदला द्या, मगच जमीन ताब्यात घ्या; कृती समितीची भूमिका‎

घोटी–त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या भूसंपादनावरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात पाच मीटर असलेला वहिवाट रस्ता कागदोपत्री थेट १५ मीटर कसा झाला, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या वाढीव १५ मीटर क्षेत्राचा . याच पार्श्वभूमीवर कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर व कायदेशीर सल्लागार अरुण पोरजे यांनी १५ मीटर क्षेत्राचा योग्य मोबदला आधी द्यावा…

Read More

पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विलास शेळकेंची निवड:विनोद तांबे विधानसभा अध्यक्षपदी कापसे; गिधाने जिल्हा उपाध्यक्षपदी‎

पैठण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या पैठण तालुका संघटनेत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले असून, पैठण तालुकाध्यक्षपदी विलास शेळके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी विनोद तांबे यांची, सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल हजारे, तर पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर कपसे व रामदास पाटील गिधाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष…

Read More

अहंकारी माणसाला स्तुती तर लोभी माणसाला पैसा प्रिय:नादरपूर येथील सप्ताहामध्ये मुरारी महाराजांचे प्रतिपादन‎

अहंकारी माणसाला स्तुती तर लोभी माणसाला पैसा प्रिय असतो. मुद्द्याच्या गोष्टी लपवून ठेवून भलत्याच कर्मकांडात गुंतवून ठेवणारे कधीच संत होऊ शकत नाहीत. विचाराने नाही तर आचाराने संतोष असणाऱ्याचे अनुकरण केले तर जीवनात कधीच मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही. मनुष्याने धनसंपत्ती कितीही कमवली तरी संतसंगतीशिवाय जीवनात समाधान लाभत नाही, असे प्रतिपादन मुरारी महाराज यांनी केले….

Read More

सीजेपी सध्या राजकीय पक्ष बनणार नाही,पक्ष बनवताच सहज फोडला जाईल:अभिजित दिपके म्हणाले- सप्टेंबरपासून ‘क्या बोलती पब्लिक’ कार्यक्रम… लोकांशी संवाद साधून अजेंडा बनवणार

कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके जंतर-मंतर आंदोलनानंतर पुढील आंदोलनांची रूपरेषा ठरवण्यात मग्न आहेत. ‘दिव्य मराठी’शी विशेष संवाद साधताना दिपके यांनी स्पष्ट केले की, सध्या सीजेपीला राजकीय पक्ष बनवणार नाही. पक्ष बनवताच तो सहज फोडला जाईल. दिपके यांच्याशी झालेल्या संवादातील प्रमुख अंश… सीजेपीला राजकीय पक्ष बनवणार का? कोअर कमिटीत चर्चा झाली. पण राजकारणात उतरणे…

Read More