Headlines

83 वर्षीय अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल:दावा- नानावटी रुग्णालयाच्या ए-विंगमध्ये 2 दिवसांपासून अ‍ॅडमिट, अभिषेकही रुग्णालयात पोहोचले

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. पत्रकार विकी ललवानी यांनी त्यांच्या यूट्यूब अकाउंटवरून दावा केला आहे की, त्यांना 16 मे रोजी दाखल करण्यात आले आहे. ते रुग्णालयाच्या ए-विंगमध्ये आहेत. यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विकी ललवानी यांनी सांगितले आहे की, ते बातमीची पुष्टी करण्यासाठी स्वतः नानावटी रुग्णालयात पोहोचले होते, जिथे त्यांना बातमीची…

Read More

Download Free E-Aadhaar Card | UIDAI Process

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आधार आपल्या देशात एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा ते हरवण्याच्या किंवा खराब होण्याच्या भीतीने आपण ते सोबत ठेवत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही त्याची व्हर्च्युअल कॉपी (PDF फाइल) देखील डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही आणि ते सर्वत्र वैध आहे. आधार कार्ड जारी…

Read More

आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली:ताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही ग्रेट होत्या -अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आशाताईंच्या आठवणी जागवत त्यांची नांदेडला येण्याची इच्छा अपूर्णच राहिल्याची भावना व्यक्त केली आहे. आशाताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या ग्रेट होत्या, असे ते म्हणालेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले….

Read More

Women Reservation Bill Linked to Delimitation by Modi Govt for Majoritarianism

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला देशात बहुसंख्यांकवाद राबवायचा आहे. त्यामुळेच या सरकारने महिला आरक्षण विधेयकाला सीमांकन विषयाला जोडले आहे, असा आरोप विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. विरोधकांनी सरकारची नियत ओळखल्यामुळेच त्यांन . केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडले. या विधेयकांवर आज सलग दुसऱ्या दिवशी चर्चा…

Read More

सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन:केंद्र सरकारचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा, यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौर पंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या नवीन और नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी (भाप्रसे) यांनी केले. शनिवारी (9 मे) महापारेषणच्या सभागृहात पीएम-कुसुम बी व मागेल त्याला…

Read More

अवघ्या दोन महिन्यांत रस्त्याचे काय हाल झाले?:मिसिंग लिंक'वरील दुर्घटनेवरून रोहित पवार, दानवे, राऊतांसह देशपांडेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या…

Read More

पाबे घाटात मिनी बसचा भीषण अपघात:मिनी बस दरीत कोसळून 2 पर्यटकांचा मृत्यू, राजगडावर चालले होते ट्रेकिंगला

राजगडावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांची मिनी बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर थेट 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या या थरारक अपघातात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर बस चालकासह अनेक पर्यटक गंभीर जखमी…

Read More

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज ₹2,369 ने महाग होऊन ₹1.50 लाख/10gm झाले

सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2.43 लाख रुपये प्रति किलो होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 2,369 रुपयांनी वाढून 1.50 लाख रुपयांवर पोहोचले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा…

Read More

कर्जत-जामखेडचा वीज प्रश्न मार्गी लावा:सायंकाळी 6 ते 10 दरम्यान अखंडित वीज द्या, सभापती राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वीज वितरण कंपनीला दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण…

Read More

मराठा विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय:आता OBC प्रमाणेच मिळणार सर्व शैक्षणिक सवलती, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्यात येणार आहेत. शासनाच्या या नव्या धोरणांतर्गत, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात…

Read More