Headlines

हवेतून काजू कतली अन् बंद फोनवर मंत्र; भोंदू खरातचा पर्दाफाश:सीएने ‘कुक’ पेरून फाडला भोंदूचा बुरखा, गुन्हा दाखल

आई-वडिलांच्या मृत्युयोगाची भीती दाखवून खरातने लाटले 8 कोटी रु. आई-वडिलांना ‘मृत्युयोग’ असल्याची भीती दाखवून तब्बल पावणेनऊ कोटी रुपये उकळणाऱ्या भोंदू खरातचा एका उच्चशिक्षित सीएने (चार्टर्ड अकाउंटंट) ‘फिल्मी’ स्टाइलने भंडाफोड केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सीएने भोंदूच्या फार्महाऊसवर थेट ‘कुक’च्या वेशात आपल . हवेतून काजू कतली आणि मृत्यूची भीती ललित पोफळे (रा. वरळी, मुंबई) असे…

Read More

देशात घाणेरडं राजकारण सुरू:पुढच्या पिढीची चिंता वाटते; सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आले नाही- राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अमरपट्टा’ देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू…

Read More

Maharashtra Census 2027 Begins; Commissioner Pulkundwar Appeals Self-Counting

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली. . यावेळी विभागीय आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, देशाच्या नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती अचूक भरावी आणि जनकल्याणासाठी असलेल्या या जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा. डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले…

Read More

Mumbai School Bus Accident: Vihaan Srivastava Funeral

मुंबईत स्कूल बस अपघातात जीव गमावलेल्या विहान श्रीवास्तवचे बुधवारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्याच्यासोबत क्रिकेट बॉल ठेवण्यात आला होता. विहानच्या कुटुंबीयांनी सांगितले, ‘त्याला क्रिकेट खूप आवडत होते आणि त्याचे स्वप्न व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे हो . नातेवाईक अनिलने सांगितले की, त्याची आई जुहीला अजूनही विश्वास बसत नाहीये की तिचा मुलगा या जगात नाही. ती घरात मुलाचे क्रिकेट…

Read More

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले…

Read More

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, पत्रकारांनी एकत्र राहावे ही काळाची गरज, तुम्ही एकत्र राहू नये हे सत्ताधाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरे मराठी…

Read More

Myanmar Border Terrorists Burn Villages; Locals Flee to Jungles

इम्फाळ39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी सकाळी सशस्त्र अतिरेक्यांनी अनेक गावांवर हल्ला केला. अनेक घरांना आग लावण्यात आली. लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला पहाटे चारच्या सुमारास झाला. अतिरेक्यांनी कासोम खुल्लेन पोलिस स्टेशन हद्दीतील नामली, वांगली आणि चोरो या तांगखुल नागा गावांना लक्ष्य केले. ही गावे आंतरराष्ट्रीय…

Read More

नाशिकमध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण:लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार; नाशिकमधील संतापजनक प्रकार

नाशिकमधील उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाद्वारे ओळख करून घेत, लग्नाचे आमिष दाखवून एका 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयित आरोपीने पीडितेचे शारीरिक शोषण करण्यासोबतच तिच्या जातीवरून तिला त्रास देत लग्नास नकार दिला असून, याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड जवळील पिंपळगाव…

Read More

नीतीश मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू लागले, नेत्यांनी थांबवले:विजय चौधरी-संजय झा यांनी इशाऱ्यांनी सांगितले- तिकडे बसूया

गांधी मैदानात सम्राट सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीदरम्यान नितीश कुमार मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी पुढे सरसावले. विजय चौधरी आणि संजय झा नितीश यांच्यासोबत उपस्थित होते. विजय चौधरी यांनी नितीश कुमार यांना सांगितले की त्यांची जागा तिकडे आहे. यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. खरं तर घडलं असं की, मंचावर पोहोचल्यानंतर नितीश कुमार यांनी नेत्यांचे…

Read More

थलापती विजय@52; पत्नीचा फसवणुकीचा आरोप:पालकांवर केस केली; रजनीकांतपेक्षा जास्त 200 कोटी+ कमाईचे चित्रपट दिले, तिसरे सर्वात श्रीमंत CM

एक मुलगा, ज्याचे वडील तमिळ चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. वडिलांना वाटत होते की मुलाने डॉक्टर व्हावे, पण मुलाला चित्रपटांचा नायक व्हायचे होते. जेव्हा वडिलांनी त्याला चित्रपटांमध्ये येण्यास मनाई केली, तेव्हा तो घरात एक चिठ्ठी सोडून निघून गेला – ‘मला शोधण्याचा प्रयत्न करू नका.’ कुटुंबात खळबळ उडाली. नंतर तो जवळच्या एका थिएटरमध्ये सापडला आणि वडिलांनी त्याला…

Read More