Headlines

तिरुपती लाडू वाद:तपासणी न करता 70 लाख किलो तूप वापरले; पुरवठादारांना ब्लॅकलिस्ट केले नाही, ना खरेदी थांबवली

आंध्र प्रदेशमध्ये तिरुमला तिरुपति देवस्थानमच्या लाडू प्रसादासाठी तुपाच्या खरेदीत गंभीर अनियमितता आणि संघटित नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. एका सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार, सुमारे 70 लाख किलो तूप अनिवार्य तपासणीशिवाय खरेदी करण्यात आले आणि अनेक प्रकरणांमध्ये लॅब रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याचा प्रसादात वापर करण्यात आला. समितीने मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय त्रुटी, प्रक्रियेचे उल्लंघन आणि संभाव्य संगनमताचे आरोप केले…

Read More

दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशाने केली आत्महत्या:पत्नीच्या ओढणीने गळफास घेतला; मरण्यापूर्वी वडिलांना सांगितले होते- जगणे कठीण झाले

दिल्लीतील कडकडडूमा लोअर कोर्टात कार्यरत असलेले न्यायिक अधिकारी अमन कुमार शर्मा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. पोलीस आणि माध्यमांना दिलेल्या निवेदनात त्यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, त्यांनी पत्नीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 30 वर्षीय अमन नॉर्थ-ईस्ट जिल्ह्यातील कडकडडूमा कोर्टात डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटी (DLSA) चे पूर्णवेळ सचिव म्हणून कार्यरत होते. अमन यांनी 19…

Read More

कारची दुचाकीला धडक, दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली:एक ठार, वसुसायगावची घटना; पुलावरील लोखंडी पाइपइपचे कठडे तुटले‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन नागपूर-मुंबई मार्गावरील वसुसायगाव पुलाजवळ भरधाव कारच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. भास्कर अरुण माळी (२८) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी (एमएच १७ डीएस ३९८२) छत्रपती संभाजीनगरवरून लासूर स्टेशनकडे येत होती. यावेळी वसुसायगाव येथील पुलाजवळ लासूरस्टेशनकडून आंबेगाववाडी येथे…

Read More

गौताळ्यात बिबटे, नीलगायींचा वावर‎:वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपक्रम, मचाणावर विद्यार्थी थांबले मुक्कामी‎

प्रतिनिधी | कन्नड बुध्द पोर्णिमेनिमित्त गौताळा अभयारण्यात शुक्रवारी वन्यप्राणी गणना केली. यावेळी बिबटे, उद मांजरासह नीलगायी, कोल्हा, मोरांचा वावर आढळून आला. मचाणावर नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आली. प्रथम वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमी गौताळा अभयारण्यातील चंदननाला चौकीवर जमा झाले. या ठिकाणी विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनरक्षक विशाल लोंढे, वनपरिक्षेत्राधिकारी सचिन रामपुरे,…

Read More

Manipur Insurgency: Army Prepares Final Assault, Targets 2029

Marathi News National Manipur Insurgency: Army Prepares Final Assault, Targets 2029 | Centres Big Plan इंफाळ21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये मैतेई-कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचार भडकून तीन वर्षे झाली आहेत, परंतु 37 लाख लोकसंख्या असलेल्या या छोट्या राज्यात आजही दोन्ही समुदायांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीती यासाठी, कारण दोन्ही समुदायांचे सशस्त्र ‘स्वयंसेवक’ कधीही गोळीबार सुरू करतात. राज्यात…

Read More

खुलताबाद तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहाने यांची फेरनिवड:सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही निवड कायम

प्रतिनिधी | खुलताबाद महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या खुलताबाद तालुका नूतन कार्यकारिणी निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष राजू लहाने यांच्यावर पुन्हा विश्वास दर्शवत त्यांची अध्यक्षपदी तसेच सरचिटणीसपदी किशोर वेताळ यांचीही कायम निवड करून संघटनेच्या सातत्यपूर्ण नेतृत्वाला बळ देण्यात आले. या बैठकीस जिल्हा निरीक्षक अंकुश जाधव व हारून शेख यांची…

Read More

पाठलाग करणाऱ्याला रस्त्यात अडवून प्राध्यापिकेने खडसावले:टवाळखोर आरोपीवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सिडको परिसरातील नामवंत शैक्षणिक संस्थेत लेक्चरर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या एका २६ वर्षांच्या तरुणीचा सलग ८ दिवस पाठलाग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीने स्वतः धाडस दाखवत या रोडरोमिओला भररस्त्यात थांबवून जाब विचारल्याने हा प्रकार उघडकीस आला. तैबान कलीम खान (२५, रा. कैलासनगर, गल्ली क्रमांक ४) असे या आरोपीचे…

Read More

weather MP up rajasthan rain Maharashtra heatwave himachal jammu Kashmir snowfall

Marathi News National Weather MP Up Rajasthan Rain Maharashtra Heatwave Himachal Jammu Kashmir Snowfall भोपाळ/लखनऊ/जयपूर/डेहराडूनकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक भीषण उष्णतेचा सामना केलेल्या देशाच्या मोठ्या भागाला शनिवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दिलासा दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगड म्हणजेच 8 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. मध्य प्रदेशात…

Read More

राज्याच्या तिजोरीला “गळती’; प्रशासकीय नाकर्तेपणामुळे 32 हजार कोटींची धुळधाण:कॅगचा अहवाल राज्याच्या तिजोरीला प्रशासकीय अकार्यक्षमतेची वाळवी

एकीकडे राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्याचे रडगाणे गायले जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी मार्च २०२३ ला संपलेल्या कालावधीचा जो अहवाल मांडला आहे तो राज्याच्या महसूल विभागासाठी मोठा दणका मानला जात आहे. तब्बल ३२,३०७ कोटी रुपयांचा महसूल अद्याप वसूल झालेला नाही, ही…

Read More

India’s first space city coming soon; Rockets will be made here

एमएस शंकर | अमरावती33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जर सर्व काही योजनेनुसार झाले, तर याच महिन्यापासून देशातील पहिल्या स्पेस सिटीचे काम सुरू होईल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी गेल्या वर्षी ही कल्पना मांडली होती आणि आता त्यांच्या सरकारने याचा ब्लू प्रिंट (आराखडा) तयार केला आहे. या ‘स्पेस सिटी’मध्ये केवळ शेकडो लहान कंपन्या रॉकेटचे सुटे…

Read More