Mumbai CPWD Engineer Arrested In Bribery Case
सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीच्या प्रकरणांवर सध्या तपास यंत्रणांकडून जोरदार कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (CPWD) एका कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली आहे. वडाळा येथील एका भूखंडा . या मोठ्या कारवाईत नवी मुंबईतील वाशी येथील एका कार्यकारी अभियंत्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याशिवाय, मुंबईतील एका रिअल इस्टेट ग्रुपचा उपाध्यक्ष,…