Headlines

लाडकी बहीण योजनेला कात्री:80 लाख महिला बाद झाल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात

राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला मोठ्या प्रमाणावर कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांचा या योजनेतील लाभ बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या एका महिन्यात तब्बल 80 लाख महिलांना या योजनेतून बाद…

Read More

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा:इंटेलिजन्सने म्हटले- गोळीबार आणि आत्मघाती हल्ला देखील होऊ शकतो, भाजप मुख्यालय-सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली

इंटेलिजन्स एजन्सींनी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. न्यूज एजन्सी पीटीआयने सूत्रांच्या आधारे ही माहिती दिली आहे. एजन्सीनुसार, भाजप मुख्यालय आणि आसपासच्या सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एजन्सींना संशय आहे की, दीनदयाल उपाध्याय (DDU) मार्गावरील कार्यालयांना आत्मघाती हल्ले, कार बॉम्बस्फोट, गोळीबार किंवा आयईडीद्वारे लक्ष्य केले जाऊ शकते. कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षा दलांनी पाळत…

Read More

मतदार यादी पुनरीक्षण: काँग्रेसची तयारी सुरू:जिल्हाध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

अमरावती | मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत नुकतीच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी त्यांनी या अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे आणि…

Read More

Moshi Garbage Depot Collapse Rescue; Pimpri-Chinchwad Operation

पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालप . ९ जणांची सुखरूप सुटका, ६ ते ७ जण अडकल्याची भीती मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल…

Read More

धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा:पिस्तूल दाखवत समाधान खिंडकरला दिली थेट जीवे मारण्याची धमकी, नेमके काय घडले?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि धक्कादायक वळण आले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचे सख्खे भाऊ समाधान खिंडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. समाधान खिंडकर यांनी…

Read More

चारधाम यात्रेत प्रत्येक क्षणी ट्रॅक केले जाईल प्रवाशांचे स्थान:अमरनाथप्रमाणे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टीम लागू होईल; आपत्कालीन बचाव सोपा होईल

चारधाम यात्रेत आता भाविकांच्या प्रत्येक हालचालीवर डिजिटल पाळत ठेवण्याची तयारी आहे. अमरनाथ यात्रेप्रमाणेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) प्रणाली लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून प्रशासनाला प्रत्येक वेळी कोणता प्रवासी कुठे आहे आणि कोणत्या मार्गावर किती गर्दी आहे हे कळेल. यामुळे आपत्कालीन आणि गर्दी व्यवस्थापन या दोन्हीमध्ये खूप मदत होईल. राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA)…

Read More

ट्विशा प्रकरण- दोरी एम्सला पाठवली नाही, SI च्या कारमध्ये ठेवली:फासाची ओळख पटवण्याचे रेकॉर्ड नाही; गिरिबालापर्यंत पोहोचताहेत तपासाचे धागेदोरे

अभिनेत्री ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय या प्रकरणातील दुवे जोडण्यात व्यस्त आहे, परंतु त्यापूर्वी झालेल्या पोलीस तपासाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या वतीने जबलपूर उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमधून समोर आले आहे की, तपासाशी संबंधित महत्त्वाचे तथ्य त्यांच्यापर्यंत आधीच पोहोचत होते. यामुळेच त्यांना वेळेत अटकपूर्व जामीन…

Read More

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करा:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागण . तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:भोंदू खरातचा मुक्काम नाशिकच्या कारागृहात, शिर्डी न्यायालयाकडून 14 दिवस न्यायालयीन कोठडी

भक्ती आणि श्रद्धेच्या नावाखाली मायाजाल विणणाऱ्या भोंदू अशोक खरातची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. शिर्डी न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. खरातच्या भोंदूगिरीचा गेम ओव्हर झाला असताना अवैध सावकारीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी त्याची पत्नी कल्पना खरात अद्याप नॉट रिचेबल असल्याने शिर्डी पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. खरातला शनिवारी शिर्डी न्यायालयात हजर करण्यात…

Read More

नीट पेपरफुटीच्या चौकशीचा आवाका वाढणार:नाशिक येथील बडे क्लासचालक CBI च्या रडारवर; पेपरफुटीत 'टेलिग्राम'चा प्रभावी वापर

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुभम खैरनार नामक तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर आता येथील अनेक मोठे मासे सीबीआयच्या रडारवर आलेत. यात शहरातील काही प्रतिष्ठित क्लासचालकांचाही समावेश आहे. शुभमनंतर या सर्वांची सीबीआयकडून चौकशी होणार असल्याची माहिती असल्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची…

Read More