6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार: आरोपीला 24 तासांत अटक:लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले
लोणी काळभोर पोलिसांनी एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६ वर्षे, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. ही घटना थेऊर येथील भीमनगर परिसरात…