Headlines

अर्जुननगरमध्ये डिपी पेटल्यामुळे नागरिकांनी रात्र काढली अंधारात:शहरातील पूर्वा टाऊनशिप, पटवारी कॉलनीतील वीजपुरवठा ११ तास ठप्प‎

प्रतिनिधी । अमरावती शहरातील अर्जुननगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पुर्वा टाऊनशिप आणि पटवारी कॉलनीला वीजपुरवठा करणारी डिपी शुक्रवारी १ मे रोजी मध्यरात्री सुमारास अक्षरशः पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण घटनेत चार मुख्य केबल जळून खाक झाले असून, शेकडो नागरिकांना असह्य उकाड्यात रात्र काढावी लागली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच…

Read More

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी नामंजूर:पास होण्यासाठी 352 मते हवी होती, मिळाली 298; मोदी सरकार विधेयक मंजूर करण्यात पहिल्यांदाच अपयशी

महिला आरक्षणाशी संबंधित संविधानाचे 131 वे दुरुस्ती विधेयक सरकार लोकसभेत मंजूर करू शकले नाही. यात संसदेच्या 543 जागा वाढवून 850 करण्याचा प्रस्ताव होता. लोकसभेत विधेयकावर 21 तास चर्चा झाल्यानंतर मतदान झाले. उपस्थित 528 खासदारांनी मतदान केले. बाजूने 298, विरोधात 230 मते पडली. विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. 528 चे दोन तृतीयांश 352…

Read More

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:अभिनेत्री नीलम शिर्के यांची अखेर माघार; राजकीय शिरकावाच्या चर्चांना पूर्णविराम

तब्बल 10 वर्षांनंतर पार पडत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या मोठा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांनंतर आता नीलम शिर्के यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत…

Read More

पुण्यातील पाणीकपात 31 मेपर्यंत रद्द:महापौर मंजुषा नागपुरे यांचे निर्देश, मान्सूनपूर्व पाणीपुरवठा आढावा बैठकीत निर्णय

पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार यंदा ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पुणे शहराला दररोज १५६० एमएलडी पाण्याची गरज आहे, तर धरणांमध्ये १०.२६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे….

Read More

क्रिसिलचा दावा- पेट्रोल-डिझेल ₹2.5 ने आणखी महाग होऊ शकते:4 वेळा ₹7.5 ने वाढल्या आहेत किमती, खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढतील

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतातील तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 2.5 रुपयांपर्यंत वाढ करू शकतात. सध्या देशात 15 मे पासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सुमारे ₹7.5 ची वाढ झाली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने मंगळवारी (2 जून) आपल्या अहवालात दावा केला की, जर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अशाच…

Read More

छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे!:महायुतीचा विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून, एकूण 17 जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर, तसेच मित्रपक्षांमधील रस्सीखेच व दावे-प्रतिदाव्यांनंतर या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला आहे. या अंतिम फॉर्म्युलानुसार सर्वाधिक 11 जागांवर भाजप निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गटाला 4…

Read More

New Online Gaming Rules Come into Effect Today; Gaming Certificates to Remain Valid for Up to 10 Years; Non-Money Games Now Exempt from Registration

Marathi News National New Online Gaming Rules Come Into Effect Today; Gaming Certificates To Remain Valid For Up To 10 Years; Non Money Games Now Exempt From Registration नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील ऑनलाइन गेमिंग उद्योगात आजपासून एक मोठा बदल होणार आहे. सरकारने ‘प्रोमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग रूल्स 2026’ शुक्रवार, 1 मे…

Read More