शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा मंजूर केला:प्रा.श्रीकृष्ण बनसोड, डॉ. रजिया सुलताना यांचा सत्कार
उपेक्षित समाज महासंघ व कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे राजर्षी छ.शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ६ मे रोजी डॉ.राजिया सुलताना यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, सत्कारमूर्ती ज्येष्ठ पुरोगामी लेखिका डॉ.रजिया सुलताना तर सुप्रसिद्ध अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले हे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक होते. अध्यक्ष सत्कारमूर्ती व प्रमुख वक्ते यांच्या हस्ते छत्रपती…