Headlines

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

एनडीएच्या 150 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न:डॉ. किरण बेदी यांच्या उपस्थितीत 353 कॅडेट्स उत्तीर्ण होणार

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १५० व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ शुक्रवारी हबीबुल्लाह हॉलमध्ये अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या विशेष सोहळ्याला पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल, निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. किरण बेदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या ऐतिहासिक १५० व्या तुकडीमधून एकूण ३५३ कॅडेट्स उद्या, ३० मे २०२६ रोजी उत्तीर्ण (पासिंग आऊट) होणार…

Read More

Uber India Launches First Data Center

7 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असतील 14 मे रोजी केरळच्या 13 व्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य दीपा दासमुंशी यांनी सांगितले की, व्ही.डी. सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असतील. व्ही.डी. सतीशन यांचे पूर्ण…

Read More

The construction of Lord Jagannath’s chariot will begin with the golden axe touching the wood.

Marathi News National The Construction Of Lord Jagannath’s Chariot Will Begin With The Golden Axe Touching The Wood. प्रियांका साहू | पुरी16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रथनिर्मितीमध्ये गुंतलेले सेवायत रोज १४ तास काम करणार; रथात ना खिळा, ना मशीनचा वापर ओडिशामधील पुरीच्या जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराची रथयात्रा यंदा १६ जुलै रोजी निघणार आहे. यासाठी रथनिर्मितीचा शुभारंभ…

Read More

पुण्यात 'लिंगभाव समावेशन अन् कौशल्य विकास' युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन:महिलांना उदयोन्मुख तंत्रज्ञानात आघाडीवर ठेवणे हेच उद्दिष्ट- केंद्रीय मंत्री जयंत चौधरी

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पुणे येथे ‘लिंगभाव समावेशन आणि कौशल्य विकास’ या विषयावरील युनेस्को अध्यासनाचे उद्घाटन करण्यात आले. सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU) येथे आयोजित ‘विमेन लीडिंग द फ्युचर ऑफ वर्क’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा हा एक भाग होता. या उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला…

Read More

सरकारकडून केरोसीन देण्याची घोषणा, पण घाटलाडकीत पोहोचले नाही:सिलिंडरप्रमाणेच नागरिकांना करावी लागतेय प्रतीक्षा

राज्याच्या पुरवठा मंत्र्यांनी रेशन दुकानांमार्फत प्रति कुटुंब ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा होऊनही अद्याप ग्रामीण भागात, विशेषतः घाटलाडकी येथे केरोसीनचा पुरवठा सुरू झालेला नाही. यामुळे सिलिंडरच्या तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता केरोसीनसाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्या जागतिक परिस्थितीमुळे देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी येत…

Read More

बेशिस्त वाहनचालकांसह पोलिसांनाही ठोकला दंड:एसपी ऑफिससह प्रमुख चौकांत नाकाबंदी‎

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहरात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट आणि विनापरवाना धावणाऱ्या ५६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करत ६५ हजार ५०० रुपयांचा ई-चलन व रोख दंड वसूल केला आहे….

Read More

ढोल-ताशा परंपरेच्या संवर्धनासाठी नियमांची अंमलबजावणी आवश्यक:परिमंडळ 1 चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांचे मत

ढोल-ताशा वादनाची परंपरा आता जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तरच अधिकाधिक युवकांना या संस्कृतीत सहभागी होता येईल आणि तिचा व्यापक प्रसार होईल, असे मत परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी व्यक्त केले. सहकार नगरमधील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर शिवगर्जना ढोल ताशा ध्वज पथकाच्या रौप्य…

Read More

सहकाराचा आखाडा:बँक निवडणुकीत शिवसेनेला झटका; संजना जाधव, सत्तार, मानेंचे अर्ज बाद, पालकमंत्री शिरसाट, खा. काळे यांचे अर्ज वैध

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला (शिंदे गट) मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून सूत्रे सांभाळणारे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार, कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि माजी आमदार अण्णासाहेब . छत्रपती संभाजीनगरात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) अजूनही जागावाटपाची अधिकृत महायुती झालेली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या…

Read More

मुंबईत बीकेसी मेट्रो साइटवर मोठा अपघात:गर्डर कोसळला, क्रेन उलटली; लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान बुधवारी पहाटे एक गंभीर अपघात घडला. पहाटे सुमारे चारच्या सुमारास ही घटना घडली. मेट्रोच्या पिलरवर महाकाय गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना अचानक संतुलन बिघडले आणि मोठा बीम खाली कोसळला. या घटनेत बीम उचलण्यासाठी वापरण्यात आलेली अवजड मोबाईल क्रेनही उलटली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी…

Read More