Headlines

जावई अशोक खरातला शिक्षा नको, पण आता वाचवणार कोण?:कल्पना कुठे माहिती नाही; मुलांसाठी मी इथे आले- पार्वती शिंदे

नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातला एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून, या प्रकरणात पोलिस त्याची पुन्हा कोठडी मागण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खरातची सासू पार्वती शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पार्वती शिंदे म्हणाल्या,…

Read More

तडवळच्या कारखान्याने बाराबाकी येथे पाठवलेली साखर बनारसमध्ये विकली:बनावट कागदपत्रांद्वारे साखर वाहतूक, 18.47 लाखांचा गंडा‎

शुगर फॅक्टरीची साखर वाहतूक करतो म्हणून दोघा अज्ञातांनी बनावट वाहन कागदपत्रे, वाहनाचा बनावट क्रमांक आणि फास्टॅगचा वापर करून तब्बल १८.४७ लाखांची साखर लंपास केली होती. विजयनगरच्या ट्रान्स्पोर्टमार्फत तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार कारखान्याची साखर बाराबकी (उत्तर प्रदेश) येथील बिस्कीट कंपनीस पोहोचवतो म्हणून ट्रान्स्पोर्ट मालकाचा विश्वास संपादन करून हा डल्ला मारला होता. अक्कलकोट दक्षिण पोलिसांत फेब्रुवारी…

Read More

CM निवासाहून सम्राट यांच्यासोबत नितीश गाडीतून निघाले:डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहणार, त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक; दुपारी 3 नंतर राजीनामा

बिहारमध्ये आज, म्हणजेच मंगळवारी, नवीन मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याची घोषणा होईल. गेल्या 20 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार राजीनामा देतील. आता ते राज्यसभा खासदार बनले आहेत. मुख्यमंत्री निवासस्थानी लगबग वाढली आहे. सकाळी-सकाळी जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, केंद्रीय मंत्री ललन सिंह, मंत्री विजय चौधरी नितीश कुमार यांना भेटायला पोहोचले. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली….

Read More

माळेगाव शिवारात देशीदारूच्या 13 बॉक्ससह 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह देशीदारूचे 13 बॉक्स असा 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते माळेगाव मार्गे शेंबाळपिंपरी कडे एका कारमधून देशीदारूच्या बॉक्सची वाहतूक केली…

Read More

जवळगावात ‘श्रीवर्धन प्रीमियर लीग हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा:श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्याकडून आयोजन‎

वैराग जवळगाव आत्मोन्नती फाउंडेशनच्या वतीने ‘ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त श्रीवर्धन प्रीमियर लीग २०२६’ अंतर्गत भव्य हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीवर्धन शुगर्स व एकदंत क्रिकेट क्लब, जवळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मा.विक्रमसिंह देशमुख (सभापती, पंचायत समिती तुळजापूर)…

Read More

शहरात लव्ह, खनिज अन् ड्रग्ज जिहाद फोफावला- तोगडिया:कारवाई योग्य दिशेने असे सांगत सर्वांनाच टाकले बुचकळ्यात‎

शहरात लव्ह जिहाद, ड्रग्ज जिहाद आणि खनिज जिहाद फोफावल्याचे निरीक्षण आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी नोंदवले. मात्र त्याचवेळी हा जिहाद थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करीत असल्याचे सांगून त्यांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. देशभर एक लाख ठिकाणी हनुमान चालिसा पठण सुरु करण्याचे उद्दिष्ट घेऊन गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करायला निघालेले डॉ….

Read More

एका वधूबरोबर लग्न करण्यासाठी पोहोचले 2 नवरदेव:निष्काळजीपणे लॅम्बोर्गिनी चालवली, कोर्टाने झाडू मारायला लावला; कमी पगाराचा 5 तास झोपून निषेध

उत्तर प्रदेशमध्ये एका वधूकडे दोन वर लग्न करण्यासाठी पोहोचले. तर, कर्नाटकात निष्काळजीपणे लॅम्बोर्गिनी चालवल्याबद्दल एका तरुणाला झाडू मारण्याची शिक्षा देण्यात आली. तिकडे, चीनमध्ये कमी पगाराचा निषेध करण्यासाठी एक मुलगी 5 तास ऑफिसमध्ये झोपली. आज ‘खबर हटके’मध्ये अशाच 5 रंजक बातम्या जाणून घेऊया… तर या होत्या आजच्या मनोरंजक बातम्या, उद्या पुन्हा भेटू काही आणखी रंजक आणि…

Read More

दोन दिवसांपासून ‘ चाळीशी पार’चा फटका; 7 वर्षांत तिसऱ्यांदा उच्चांक:गत आठवड्यात पाऊस, या आठवड्यात उन्हाचा कडाका‎

गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने ‌उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या क्रमात सोमवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अचानक या आठवड्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते अक्षरश:…

Read More

शमशाद बेगम यांची 107वी जयंती:भारताच्या पहिल्या पार्श्वगायिका, आशा-लता यांना म्हटले जायचे- यांच्यासारखे गा, किशोर कुमार खुर्ची उचलायचे

1931 सालची गोष्ट… भारत-पाकिस्तान त्या दिवसांत एकच होते आणि कोणतीही सीमा नव्हती. लाहोर, बॉम्बे आणि कोलकाता येथे चित्रपट बनण्यास सुरुवात झाली होती, रेडिओचे युगही आले होते आणि काही संगीत कंपन्या गाणी रेकॉर्ड करून विकत असत. लाहोरची जेनोफोन म्युझिक कंपनी त्या दिवसांत खूप प्रसिद्ध होती. एका दुपारी एक तरुण माणूस 12 वर्षांच्या मुलीचा हात धरून स्टुडिओत…

Read More

भाऊसाहेबांच्या कार्यामुळे माणसाला माणूसपण प्राप्त झाले- प्रा. डॉ. तायडे:जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानास प्रतिसाद‎

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सामाजिक कार्याचा आणि त्याद्वारे झालेल्या वर्तमानातील प्रगतीचा आढावा घेतल्यास भाऊसाहेबांचे विचार हे सदैव प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणारे आहेत. समाज सुधारण्याची त्यांची तळमळ आजही अंतर्मुख करणारी आहे. असे मत प्रा. डॉ. प्रकाश तायडे यांनी येथे व्यक्त केले. येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवनावर…

Read More