Headlines

विजयच्या शपथविधीत राष्ट्रगीत-वंदे मातरमवर वाद:DMK म्हणाली- आधी तमिळ गीत वाजवण्याची परंपरा, याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले; डावे-व्हीसीकेचाही विरोध

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या शपथविधी समारंभात ‘तामिळ थाई वाजथु’ (तामिळ राज्यगीत) वाजवण्यापूर्वी ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ वाजवल्याने वाद सुरू झाला आहे. डीएमकेने यावर आक्षेप घेतला आहे. डीएमकेचे म्हणणे आहे की, राज्याच्या सन्मानासाठी तामीळ राज्यगीत सर्वात आधी वाजवले ​​पाहिजे होते, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर ढकलले गेले. ही परंपरेच्या विरोधात आहे. यावर विजय यांच्या पक्षाने…

Read More

‘ऑपरेशन सिंदूर हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार',

प्रतिनिधी | अहिल्यानगर स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर राष्ट्ररक्षण, विज्ञाननिष्ठता आणि भारताच्या आधुनिक युद्धनीतीचा दूरदृष्टीने विचार करणारे युगपुरुष होते. त्यांनी मांडलेले ‘राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण’ हे विचार आजच्या सशक्त आणि शस्त्रसज्ज भारताच्या रूपाने प्रत्यक्षात साकार होत आहेत. भारताने अलीकडे यशस्वीरित्या पार पडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे सावरकरांच्या युद्धनीतीचाच आधुनिक आविष्कार आहे, असे प्रतिपादन…

Read More

एक रील बनवण्यासाठी ओरी 76 लाख रुपये घेतो:म्हणाला- लग्न-वाढदिवसाच्या पार्टीत बोलावल्यास 25 लाख रुपये घेतो

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरी, ज्याचे खरे नाव ओरहान अवत्रामणी आहे, तो बऱ्याच काळापासून त्याची कमाई आणि व्यवसायाबद्दल चर्चेत आहे. आता त्याने स्वतःच खुलासा केला आहे की, तो पैसे कसे कमावतो. एका पॉडकास्टमध्ये ओरीने सांगितले की, ब्रँड एंडोर्समेंट आणि स्पॉन्सर्ड कंटेंट हे त्याच्या कमाईचे मोठे साधन आहे. त्याने एका रीलसाठी ७६ लाख रुपयांपर्यंत शुल्क घेतल्याचे मान्य…

Read More

मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा:8 महीने उलटूनही सातारा गॅझेटचा जीआर न निघाल्याने संताप, मुख्यमंत्र्यांवरही टीका

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर आठ महीने जाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मनोज…

Read More

26/11 च्या न्यायालयीन लढ्याची झलक:‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’चा टीझर प्रदर्शित

अभिनेता राजकुमार रावच्या बहुप्रतीक्षित ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिका साकारत आहे. टीझरमधील त्याचा लूक, देहबोली आणि संवाद पाहून प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे….

Read More

चांदी आज ₹1,780 ने स्वस्त, या महिन्यात ₹3,416 ने घसरण:सोने फक्त ₹159 ने वाढले, जुलैमध्ये ₹2,183 ने महाग झाले

आज 10 जुलै रोजी चांदीच्या दरात किरकोळ घट झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 1,780 रुपयांनी घसरून 2,22,014 रुपयांवर आली आहे, जी गुरुवारी 1,43,656 रुपयांवर होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 159 रुपयांनी वाढून 1,43,815 लाख रुपयांवर आले आहे. यापूर्वी 9 जुलै रोजी ते 1,43,656 लाखवर होते. या…

Read More

डिग्रस कऱ्हाळेमध्ये अन्नदानाची 57 वर्षाची परंपरा कायम:15 क्विंटलच्या पोळया अन 8 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, 22 हजार भाविकांची घेतला लाभ

हिंगोली तालु्क्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे अन्नदानाची 57 वर्षाची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून गुरुवारी ता. 2 रात्री सात वाजता संत गजानन महाराजांच्या दिंडीचे स्वागत करून महाराप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी तब्बल 22 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून त्यासाठी 15 क्विंटल पोळ्या, 8 क्विंटल बुंदी, 5 क्विंटल भाजी करण्यात आली होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन…

Read More

मुंबईतील वीज कपातीवर अनुपमा अभिनेत्री रुपाली गांगुली संतापली:अदानींना टॅग करून प्रश्न विचारले; ट्रोलर्स म्हणाले – आणखी मोदींचे गुणगान करा

अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीला तासन्तास वीज गेल्यावर प्रश्न विचारल्यामुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. खरं तर, रुपालीने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, तिच्या घरी काल रात्री सुमारे ५ तास वीज नव्हती. प्रश्न विचारल्यावर काही ट्रोलर्सनी असे म्हणत अभिनेत्रीला ट्रोल केले की, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगान करते, पण आता गैरसोय झाल्यावर तक्रारही करत…

Read More

जिल्हा रुग्णालयात PCOD क्लिनिक सुरू:महिलांना मिळणार तपासणी, समुपदेशन आणि उपचाराचा लाभ

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा रुग्णालय आणि वैजापूर ग्रामीण रुग्णालयात महिलांच्या आरोग्यासाठी पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरीयन डिसीज) क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सुविधेमुळे महिलांना पीसीओडी संबंधित तपासणी, समुपदेशन आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. दर बुधवारी हे क्लिनिक कार्यरत राहील. यामुळे महिलांना वेळेत निदान मिळण्यास आणि योग्य उपचार घेण्यास मोठी मदत होणार आहे. या उद्घाटनावेळी सहाय्यक…

Read More

जगातील सर्वात उंच कृष्ण मंदिराचा मार्ग खुला:बर्फ कमी होताच भाविक पोहोचू लागले; 12,778 फूट उंचीवर आहे मार्ग

हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे असलेल्या जगातील सर्वात उंच कृष्ण मंदिराचा (युल्ला कांडा) मार्ग बर्फ वितळताच भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. रोरा घाटात 12,778 फूट उंचीवर असलेला हा दुर्गम मार्ग जोरदार बर्फवृष्टीमुळे हिवाळ्यात बंद असतो. भाविक युल्ला खास गावातून 12 किलोमीटरची कठीण चढाई पूर्ण करून येथे पोहोचतात. पौराणिक मान्यतेनुसार, या प्राचीन मंदिराचे आणि तलावाचे बांधकाम पांडवांनी…

Read More