Headlines

डेक्कन क्वीनचा पुणे स्थानकावर 97 वा वाढदिवस साजरा:पुणे-मुंबईला जोडणाऱ्या झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या रेल्वेचे जंगी स्वागत

पुणे-मुंबईला जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’ रेल्वेचा 97 वा वाढदिवस सोमवारी (1 जून) पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या या गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. या वाढदिवस सोहळ्याचे नियोजन रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केले होते. उपस्थित मान्यवरांनी केक कापून हा दिवस साजरा केला. सकाळी सव्वा…

Read More

भाकपकडून निकृष्ट धान्य पुरवठ्याचा तीव्र निषेध:तिवसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना पुरवण्यात आलेले धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खाण्यायोग्य धान्य मिळावा, या मागणीसाठी पक्षाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. भाकपचे तिवसा तालुका सचिव कॉ. प्रकाश सोनोने यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र आणि राज्य सरकार गरीब व निराधार जनतेला अन्न…

Read More

अर्धे तिकिट देण्याच्या कारणावरून वाहकाला मारहाण:9 जणांवर गुन्हा दाखल, हिंगोली आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत

हिंगोली येथील बसस्थानकामध्ये एका टोळक्याने अर्धे तिकीट देण्याच्या करणावरून वाहकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. या प्रकरणी नऊ जणांवर गुरुवारी ता. २ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथक स्थापन करून ८ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली आगाराची केंद्रा ते हिंगोली बस गोरेगाव…

Read More

‘पुष्पा’ फॉर्म्युला अल्लू पुन्हा वापरणार:‘राका’ मध्ये पात्रच बनेल चित्रपटाची ओळख, नवीन युनिव्हर्सची सुरुवात ठरू शकतो हा चित्रपट

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटांनी देशभरात ज्या प्रकारे विक्रमी यश मिळवले, त्यानंतर आता त्याच्या पुढील चित्रपट ‘राका’बद्दलही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, यावेळीही चित्रपटाचे शीर्षक थेट अल्लू अर्जुनच्या पात्राच्या नावावर ठेवण्यात आले आहे. इंडस्ट्रीमध्ये याला एक विचारपूर्वक आखलेली रणनीती मानले जात आहे, जिथे स्टारच्या पडद्यावरील प्रतिमेलाच चित्रपटाचे सर्वात…

Read More

शनी जयंतीला 16 मे रोजी चौथऱ्यावरून दर्शन बंद:शनि जयंती, शनैश्चरी अमावस्येचा दुर्मिळ योग असल्याने भाविकांची राहणार गर्दी‎

शनिवार, १६ मे २०२६ रोजी शनि जयंती आणि शनैश्चरी अमावस्या असा दुर्मिळ योग येत असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी प्रशासन आणि देव . देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार सोनाली…

Read More

राहुल गांधींच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून हायकोर्टाचे न्यायाधीश बाजूला झाले:CBI चौकशी-FIRचा आदेश दिला, नंतर मागे घेतला होता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणातून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी स्वतःला वेगळे केले आहे. सोमवारी न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या पोस्टमुळे नाराज होऊन हा निर्णय घेतला आहे. याचिकाकर्त्याने पोस्ट केले होते की, जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते परत करा, अन्यथा तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. मात्र, त्याने आपल्या पोस्टमध्ये न्यायमूर्तींचा उल्लेख…

Read More

हायवाच्या धडकेत पैठणचा दुचाकीस्वार जागीच ठार:एमआयडीसी परिसरातील घटना, हायवा ताब्यात‎

पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एमआयडीसी परिसरात हायवाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. शिवाजी बापूराव पठाडे (४२, रा. नारळा, ता. पैठण) असे मृताचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पठाडे हे सोमवारी मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २० एफएफ ०२२६) मुधलवाडी परिसराकडे जात होते. एमआयडीसी परिसरातील…

Read More

वीजग्राहकांना बनावट मेसेज, सायबर भामट्यांकडून फसवणूक:वीजपुरवठा खंडित होण्याच्या धमक्या; महावितरणचे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्वरित दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’ अशा…

Read More

महाविकास आघाडीचा विश्वासघात झाला:आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शरद पवार गटाने केला- वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर बिनविरोध झाली आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटल्यानंतर, भाजपमधून ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारी मिळवली. यादरम्यान, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार…

Read More

नांदगाव पेठेत वारकरी बाल सुसंस्कार निवासी शिबीर:१८ मे पासून प्रारंभ, २८ मे रोजी समारोप

नांदगाव पेठ येथे श्री संत काशिनाथ बाबा संस्थानतर्फे ‘वारकरी आध्यात्मिक बाल सुसंस्कार निवासी शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. १८ मे रोजी सुरू होणारे हे शिबीर २८ मे पर्यंत चालेल. आजच्या युगात मुलांमध्ये संस्कारांची गरज लक्षात घेऊन हे शिबीर महत्त्वाचे मानले जात आहे. श्री संत काशिनाथ बाबा सभागृहात आयोजित या शिबिरात १२ ते १८ वयोगटातील मुले…

Read More