प्रेमसंबंधाच्या संशयातूनतरुणाची आत्महत्या:आरोपींवर गुन्हा दाखलकरण्याची प्रक्रिया सुरु, वैराग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा
बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वैराग पोलिस . या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार,…