Headlines

उशिरा विवाह ट्रेंडमुळे प्रजनन दरावर विपरीत परिणाम:डॉ. निलेश बलकवडे यांची पुण्यात चिंता व्यक्त, जनजागृतीवर भर देण्याचे मत व्यक्त

शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देत अनेक जोडपी वयाच्या तिसाव्या वर्षानंतर विवाह करत आहेत. तसेच पालकत्व देखील पुढे ढकलत आहेत. यामुळे देशातील एकूण प्रजनन दरावर विपरीत परिणाम होत असून, हा दर पुनर्स्थापना पातळीपेक्षा खाली आल्याबद्दल वैद्यकीय तज्ञ डॉ. निलेश बलकवडे यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, ओएसिस फर्टिलिटीने पुण्यात मोफत ‘जननी डायलॉग’चे आयोजन केले….

Read More

कमिटमेंटने नाही, चुकीच्या नात्यांना घाबरा:पद्मकुमार, सिद्धार्थ मेनन, विधात्री बंदी यांनी थेरपी, सन्मान आणि बदलत्या नात्यांवर मांडले मत

‘नातेसंबंध जपण्यापेक्षा त्यांना समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे’ – हीच विचारसरणी ‘मॅक्स, मिन अँड म्याऊझाकी’ या चित्रपटाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. हा चित्रपट प्रेम आणि विरहाबरोबरच मानसिक आरोग्य, एकाकीपणा, नात्यांमधील संवाद, वचनबद्धता आणि स्वतःशी जोडले जाणे यांसारख्या विषयांवर भाष्य करतो. दिग्दर्शक पद्मकुमार नरसिम्हामूर्ती, अभिनेता सिद्धार्थ मेनन आणि अभिनेत्री विधात्री बंदी यांनी दैनिक दिव्य मराठीशी संवाद साधताना…

Read More

अमरावती जिल्हा परिषदेची महाआवासमध्ये उत्कृष्ट कामगिरी:विभागात द्वितीय क्रमांक, प्रकल्प संचालकांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार

अमरावती जिल्ह्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अमरावती विभागात जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला असून, या यशाबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (DRDA) प्रकल्प संचालक प्रीती देशमुख आणि वरिष्ठ कर्मचारी भूषण उमक यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. हा सत्कार सोहळा…

Read More

लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याची जनजागृती केली- रघुनाथ वाडेकर

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालिन कठिण परिस्थितीत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू करून तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृती घडवून आणली. पत्रकारिता हे राष्ट्रजागृतीचे प्रभावी माध्यम बनवत त्यांनी इंग्रजांविरुद्ध जनमत तयार केले, असे प्रतिपादन वाडेकर नॅशनल स्कूलचे सचिव डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी केले. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत…

Read More

रायगड किल्ला विकासकामांचा आशिष शेलार यांनी घेतला आढावा:सर्व विभागांना संयुक्त स्थळ पाहणीचे निर्देश, संवर्धन कामांना गती देण्याच्या सूचना

रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे…

Read More

एकनाथ शिंदे नेहमीच दिल्लीला जात असतात:विधान परिषदेच्या जागा वाटपावरही केले महत्त्वाचे विधान; पेट्रोलचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपावरून अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. यावर भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी आमची चर्चा झालेली आहे. सहा जणांनी आम्ही प्राथमिक चर्चा केली आहे. आमचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षाला दिलेला आहे. शिवसेनेने त्यांचा रिपोर्ट शिंदे साहेबांना दिला आहे. आता जागा…

Read More

महाराष्ट्र ड्रग्जच्या विळख्यात; 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी राज्याची स्थिती:पोलिसांची बडतर्फी म्हणजे गृहविभागाचे अपयश- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रात अंमली पदार्थांचे जाळे आता केवळ मुंबई-पुण्यापुरते मर्यादित न राहता विदर्भातील ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे. राज्याची स्थिती 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी होत आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, 2024 पासून जप्त करण्यात आलेला हजारो कोटींचा साठा आणि वाढती गुन्हेगारी पाहता, राज्य ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. नेस्को…

Read More

Karjat-Lonavala Ghat Landslide Halts Trains; 16 Services Cancelled

मुंबई, पुण्यासह संपूर्ण घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून याचा थेट फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कर्जत-लोणावळा दरम्यान असलेल्या घाट सेक्शनमधील ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान आज अचानक मोठी दरड कोसळली. रेल्वे ट्रॅकवर प्रचंड प्रमाणात माती . रेल्वे ट्रॅकवरील दरड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तात्काळ कामगारांची टीम आणि यंत्रसामग्री घटनास्थळी रवाना केली आहे….

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या…

Read More

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन:राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा, शरद पवारांचे होते विश्वासू

पुण्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३ जुलै) अल्पशा आजाराने निधन झाले. ते जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर संगमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामभाऊ मोझे हे…

Read More