पुण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे शहरातील घोरपडे पेठेत प्रेमप्रकरणातून एका 24 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक हलवाई (वय 24, रा. घोरपडे पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्नाली संतोष तावरे (वय 32, रा. महाड, जि. रायगड) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल…