Headlines

महाराष्ट्राच्या फाळणीची ही तर मुहूर्तमेढ नाही ना?:विधानसभेच्या 400 जागांच्या नियोजनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात लोकसभेच्या 72 जागा होत आहेत, पण मला वाटते जास्त जागा व्हायला हव्यात. विधानसभेच्या 400 जागा तयार होणार आहेत, त्यासाठी विधान भवन बांधण्यात आलेले नाही. 400 जागा झाल्यावर त्या जागेंच्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे तुकडे या लोकांनी केले ही त्यांची तयारी आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More

शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात एल्गार!:सतेज पाटील-राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा; हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. कोल्हापुरात आज (९ जून) शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करणार आहेत. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून, हजारो…

Read More

देशातील 166 जलाशयांमध्ये फक्त 24.75% पाणी:एका महिन्यात 21.411 अब्ज घनमीटर पाणी कमी झाले, 15 धरणांमधील साठा सामान्यपेक्षा अर्धा

उन्हाळा शिगेला पोहोचताच देशातील जलाशयांमध्ये संकट अधिक गडद होऊ लागले आहे. केंद्रीय जल आयोगाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी खूप वेगाने खाली घसरली आहे. देशातील 166 प्रमुख जलाशयांमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत एकूण जिवंत साठा (लाइव्ह स्टोरेज) कमी होऊन 45.419 अब्ज घनमीटर (बिलियन क्यूबिक मीटर) झाला…

Read More

मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव परिसरात भात लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा:पूर्वमशागतीची कामे पूर्ण; मान्सूनच्या पुढील समाधानकारक हजेरीकडे लक्ष‎

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव परिसरात भात लागवडीपूर्वीची शेतीची तयारी पूर्ण झाली असून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच लागवडीच्या कामांना वेग येणार असल्याने बळीराजाचे लक्ष मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे . जून महिना सुरू होताच तालुक्यात खरीप हंगामातील कामांना सुरुवात होते. यंदाही शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, बांधबंदिस्ती तसेच लागवडीपूर्वीची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे….

Read More

मुंबईहून आलेल्या विवाहित जोडप्याचे प्रयागराजमध्ये अपहरण:मध्यरात्री ऑटो थांबवून कारमध्ये ओढले, गैरवर्तन केल्यानंतर 2 आयफोन लुटले

प्रयागराजमधील करेली येथे मुंबईहून आलेल्या एका विवाहित जोडप्याचे मध्यरात्री रस्त्यातून अपहरण करण्यात आले. दोघे ऑटोने जात होते. याच दरम्यान, कारमधील तीन तरुणांनी त्यांना थांबवून कारमध्ये ओढले. रस्त्यात मुलीशी गैरवर्तन केले. दोन आयफोनही लुटले. विवाहित जोडप्याने आरडाओरडा केल्यावर रस्त्यावरील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुमारे ३.५ किमी पाठलाग केल्यानंतर गुन्हेगारांना पकडले. त्यांच्या तावडीतून जोडप्याला सोडवले. ही…

Read More

West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA

Marathi News National West Bengal Politics Update; Suvendu Adhikari Bhabanipur MLA | Mamata Banerjee BJP TMC Law & Order कोलकाता7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल विधानसभेत बुधवारी नवनिर्वाचित आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवली आणि नंदीग्रामची जागा सोडण्याचा निर्णय घेतला. सुवेंदू यांनी भवानीपूर जागेवर ममता बॅनर्जींचा पराभव…

Read More

हर हर महादेव!:5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले, भाविकांसाठी 5 नवे नियम लागू

देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे तब्बल पाच महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहेत. मंदिर परिसरामध्ये सुरू असलेली विविध विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी भोलेनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, मंदिर परिसरात…

Read More

सोनम वांगचुक गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात:बाहेर हरियाणा – दिल्ली पोलिसांची थ्री लेयर सुरक्षा; नड्डा, जितेंद्र सिंहांनी केली विचारपूस

लडाखच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गेल्या 25 दिवसांपासून उपोषण करत असलेले सोनम वांगचुक यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता दिल्ली पोलिसांची पथके त्यांना सफदरजंग रुग्णालयातून येथे घेऊन पोहोचली. रुग्णालयात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हरियाणा आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही…

Read More

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपुरात पार्थिव शिवलिंग निर्मिती:मानकापूरमधील सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती, 91 लाखांचा संकल्प

नागपूरच्या मानकापूर येथे आयोजित पार्थिव शिवलिंग निर्मिती सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला. त्यांनी स्वतः मातीची शिवलिंगे तयार करून महादेवाचे दर्शन घेतले. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. मानकापूर येथील शिवमंदिर परिसरात हा भव्य उपक्रम तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आला आहे. १३ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महिनाभराच्या सोहळ्यात यंदा ९१…

Read More

आरक्षणाच्या रक्षणासाठी लढणार; संवैधानिक हक्कासाठी करणार संघर्ष:उपवर्गीकरण विरोधी संघर्ष परिषदेत व्यक्त करण्यात आला निर्धार‎

शहर काँग्रेस कमिटी व समाज क्रांती आघाडीच्या संयुक्त विद्यमाने उपवर्गीकरणविरोधी संघर्ष परिषद आयोजित करण्यात आली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण, संवैधानिक हक्क अबाधित राखणे, उपवर्गीकरणाच्या विरोधात जनजागृती करणे या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते. परिषदेच्या शेवटी उपस्थितांनी संविधानाच्या संरक्षणासाठी, अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या…

Read More