Headlines

धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंहचे पहिले विधान:म्हटले- खिलजीपेक्षा जास्त कठीण होते हमजाची भूमिका साकारणे; मला माझे 300% द्यावे लागले

‘धुरंधर’ फ्रँचायझीच्या जबरदस्त यशानंतर चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंगचे पहिले विधान समोर आले आहे. रणवीरने म्हटले आहे की, चित्रपटात हमजाची भूमिका साकारणे त्याच्यासाठी ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिलजीपेक्षा जास्त कठीण होते. रणवीर सिंहचे व्यावसायिक भागीदार निकुंज बियानी यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, निकुंजने ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रणवीरला विचारले…

Read More

तोंडले- बोंडले येथील अपघातात पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर:नंदाच्या ओढ्यावरील पुलावर दुभाजक ओलांडणे बेतले जीवावर‎

तोंडले- बोंडले (ता. माळशिरस) पुणे– पंढरपूर पालखी मार्गावरील तोंडले- बोंडले येथील नंदाच्या ओढ्यावरील पुलावर रस्ता दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतला. मागून भरधाव येणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मा . मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास घडला. दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेजण डिव्हायडर ओलांडून रस्ता पार करण्याचा…

Read More

गोविंदा पथकांना स्पेन दौऱ्यावर पाठवणार : आशिष शेलार:दहीहंडीला युनेस्कोचे मानांकन मिळवून देऊ , मुंबईत ‘कृष्णानंद सोहळ्यात’ केले आवाहन

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवाला आता जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. दहीहंडीचा समावेश ‘युनेस्को’ च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, मानवी मनोऱ्यांचा थरार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यातील निवडक गोविंदा पथकांना स्पेनच्या दौऱ्यावर पाठवले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. परळ…

Read More

'शक्ती' कायद्यातील तरतुदी नव्या कायद्यात समाविष्ट:गुन्हेगारांवर कडक कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘शक्ती’ कायदा, नवीन फौजदारी कायदे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आपले मत व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘शक्ती’ कायद्यातील अनेक…

Read More

नाशिकचे नवे पालकमंत्री मुख्यमंत्री असल्यासारखे वागताहेत:पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल, कुंभमेळ्याच्या 35 हजार कोटींच्या बजेटवर उपस्थित केले प्रश्न

आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या बजेटवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “कुंभमेळ्याच्या नावाखाली ३५ हजार कोटींचे बजेट काढणे हा केवळ पैसे खाण्याचा आणि कंत्राटदारांच्या भल्यासाठी टेंडर काढण्याचा विषय आहे,” असा घणाघाती हल्ला चव्हाण यांनी चढवला आहे. सोबतच, त्यांनी…

Read More

कुटुंबच संपले:मुंबईत पत्नी, 2 मुलांना संपवून नौदल जवानाने केली आत्महत्या, घटनेनंतर भारतीय नौदलाने केले अधिकृत निवेदन जारी

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील ‘नेव्हीनगर’ परिसरात एका नौदल जवानासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात चौघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी व दोन निष्पाप बालकांना विष देऊन कर्मचाऱ्याने स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. १५ ऑगस्टच्या रात्री ही घटना समोर आली असून कफ परेड…

Read More

नक्षलवादी हिडमाचे 54 व्हिडिओ युट्यूबवरून हटवणार:महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती, बंदी घातलेल्या संघटनेचा प्रचार गुन्हा

जहाल नक्षलवादी आणि बंदी घातलेल्या ‘सीपीआय माओवादी’ संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य हिडमा याच्याशी संबंधित 54 गाणी आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटवण्यासाठी पोलिस प्रशासनाने ‘युट्यूब’ला अधिकृत सूचना केल्या आहेत. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 2009 पासून या संघटनेवर देशभरात बंदी असल्याने, त्यांच्याशी संबंधित कोणत्याही साहित्याचा प्रचार करणे…

Read More

धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच:मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा, म्हणाले – त्यांच्यामुळे मराठा-वंजारी समाजात वैर

राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते…

Read More

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:'कॉन्ट्रॅक्ट किलर' बनू शकतो प्रमुख साक्षीदार, 'फ्री सेक्स ग्रुप'चाही धक्कादायक खुलासा

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात या दोघांनी ‘कॉन्ट्रॅक्ट किलरला’ दिलेली सुपारी, चौकशीतून वाचण्यासाठी पाहिलेले ‘जपानी व्हिडिओ’ आणि हॉटेलमधील त्यांच्या ‘फ्री…

Read More

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस:शेतकरी कर्जमाफी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. . दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले होते, तोच मुद्दा आज पाचव्या दिवशीही विरोधक लावून धरण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून,…

Read More