Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. आज दोघांची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी…

Read More

Level-2 ADAS SUV in India

नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक स्कोडा ऑटो इंडियाने प्रीमियम फुल साइज एसयूव्ही स्कोडा कोडियाकचे 2026 मॉडेल भारतात लॉन्च केले आहे. कंपनीने अपडेटेड मॉडेलमध्ये सर्वात मोठा बदल सुरक्षिततेच्या बाबतीत केला आहे, ज्यात आता लेव्हल-2 ADAS (अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 14.86kmpl चे मायलेज देते. अपडेटेड मॉडेलची…

Read More

मृत्यूच्या 3 महिन्यांनंतर वडिलांची स्टॅम्पवर सही:कोट्यवधींच्या मालमत्तेसाठी आई-भावांचे षडयंत्र, बहिणीच्या RTI मुळे फुटले बिंग

वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर डल्ला मारण्यासाठी सख्या आईने आणि दोन भावांनी मिळून आपल्याच बहिणीची फसवणूक केल्याचे अंबारनाथमध्ये समोर आले आहे. दिवंगत भाजप नेते गुलाबराव करंजुले यांचे मोठे बंधू आनंदराव करंजुले यांच्या नावे असलेल्या मालमत्तेसाठी चक्क त्यांच्या बनावट सह्यांचे मृत्यूपत्र तयार करण्यात आले. मात्र, मृत्यूनंतर तीन महिन्यांनी चलनात आलेल्या स्टॅम्प पेपरचा वापर करण्यात आला होता….

Read More

जळगावचा तिढा अखेर सुटला!:एकनाथ शिंदेंच्या शब्दाला मान; विधान परिषद निवडणुकीतून बंडखोर रेश्मा काळेंची माघार, महायुतीला दिलासा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा मोठा पेच अखेर मिटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर निवडणुकीतील सक्रिय प्रचारातून माघार घेत असल्याची घोषणा केली. तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून…

Read More

माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांना फाशीची मागणी:2020 च्या दिल्ली दंगलीत आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येत दोषी, शिक्षेची घोषणा आज

आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणात, माजी ‘आप’ नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यासह पाच दोषींसाठी दिल्ली पोलिसांनी फाशीची शिक्षा मागितली आहे. दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयात शिक्षेवर युक्तिवाद सुरू आहे. कडकडडूमा न्यायालयाने 13 जुलै रोजी ताहीर हुसेन, नाजिम, काशिम, अनस आणि जावेद यांना हत्या, अपहरण, दंगल आणि जातीय सलोखा बिघडवल्याबद्दल दोषी ठरवले होते. तर, 11 आरोपींपैकी 6 जणांना…

Read More

HDFC बँकेचा नफा 9% वाढून ₹19,221 कोटीवर:मार्च तिमाहीत महसूलही 5% वाढला; बँक प्रत्येक शेअरवर ₹13 लाभांश देईल

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे (Q4) निकाल जाहीर केले आहेत. 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या या तिमाहीत बँकेचा स्टँडअलोन निव्वळ नफा 9% वाढून 19,221 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 17,616 कोटी रुपये होता. बँकेने आर्थिक वर्ष 2026 साठी प्रति शेअर 13 रुपये अंतिम…

Read More

आधी पंतप्रधानांनी डिग्री दाखवावी:मग मी माझे कागदपत्रे दाखवेन, वडिलांवरील तक्रारीवरून अभिजित दिपकेंचा पलटवार; 5 तारखेला CJP ची बैठक

कॉकरोच जनता पार्टीची पुढील दिशा आणि अजेंडा ठरवण्यासाठी येत्या 5 तारखेला पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली आहे. आपल्या वडिलांविरोधात झालेल्या तक्रारीवरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला खुले आव्हान दिले आहे. 5 तारखेला छत्रपती…

Read More

युरियासाठी पहाटे 4 वाजल्यापासून रांगा:अकोटमध्ये खतटंचाईमुळे गोंधळ, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची धावपळ

राज्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना अकोला जिल्ह्यातील अकोट येथे युरिया खताच्या टंचाईमुळे मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. युरियाचा मर्यादित साठा उपलब्ध असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राबाहेर पहाटेपासूनच रांगा लावल्या. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पहाटे 4 वाजल्यापासून शेतकऱ्यांची गर्दी मिळालेल्या माहितीनुसार, अकोटमधील एका कृषी सेवा…

Read More

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी:आधार व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करा- जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’चा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना नव्याने…

Read More

बाप्पाच्या उंचीचा अडथळा दूर!:गणेशोत्सवातील 6 फुटांवरील पीओपी मूर्तींच्या विसर्जनाला हायकोर्टाचा 'ग्रीन सिग्नल'; मंडळांना दिलासा

दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की, मूर्तिकार आणि सार्वजनिक मंडळांच्या गळ्यात एकच घोर असतो— “यंदा पीओपी (Plaster of Paris) मूर्तींवर बंदी येणार का? मोठ्या मूर्तींचं काय होणार?” यंदा मात्र उत्सवाचे ढोल वाजण्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने या चिंतेला पूर्णविराम दिला आहे. एका महत्त्वपूर्ण आणि तात्पुरत्या दिलाशामुळे यंदाही 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या पीओपी गणेशमूर्तींचे विसर्जन थेट समुद्र, नद्या…

Read More