Headlines

मोहोळ तालुक्यामध्ये ‘प्रिसिजन पासवर्ड वाचन’चा श्रीगणेशा:पाच शाळांतील विद्यार्थ्यांना मासिकांचे वाटप; कार्यशाळेतून शब्दसंपत्ती वाढविण्याचे केले मार्गदर्शन‎

‘वाचाल तर शिकाल, वाचाल तर वाढाल आणि वाचाल तरच टिकाल’ हा प्रेरणादायी संदेश देत ‘प्रिसिजन पासवर्ड वाचन’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रिसिजन फाउंडेशन आणि युनिक फिचर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अ . या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना ‘पासवर्ड’ मासिकाचे अंक वितरित करून वाचनाचे महत्त्व, वाचनाचे फायदे, वेळेचा सदुपयोग तसेच शब्दसंपत्ती वाढविण्याचे…

Read More

पुण्यात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या:मोका जामिनाला विरोध, अवैध धंद्यातील नुकसानीतून वाद

पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे रमेश रेड्डी या तरुणाची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हल्लेखोरांनी रमेशवर नऊ गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश रेड्डी हा त्याचा भाऊ जॉन उर्फ विक्रम रेड्डी याच्या खुनातील आरोपी साबीर शेख, त्याची…

Read More

व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हाच महासत्तेचा मार्ग- खासदार डॉ.बोंडे:‘मल्टीपर्पज फाउंडेशन’तर्फे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंतांचा गौरव‎

“देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात आधी तरुणांचे चारित्र्य आणि व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ‘व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हाच भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा या देशातील युवा पिढी सक्षम, सुशिक्षित आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होईल, तेव्हाच समर्थ युवा, समर्थ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते…

Read More

राज्यात मान्सूनची दमदार बॅटिंग:पुणे-रायगडला 'रेड' तर मुंबईला 'ऑरेंज' अलर्ट; सांताक्रूझमध्ये झाड कोसळून 8 मजूर जखमी

अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता संपूर्ण राज्यात दमदार हजेरी लावली आहे. रखडलेल्या पेरण्यांना वेग आल्याने बळीराजा सुखावला आहे. तरी मुंबई आणि उपनगरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने रायगड आणि पुण्याला ‘रेड अलर्ट’ तर मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना अत्यंत…

Read More

'गांधींची गांधीगिरी नाही, गोडसेंची गोळी चालणार':जैनमुनी निलेशचंद्रांचे वादग्रस्त विधान, कॉंग्रेसचा वस्त्र काढून उघडे पाडण्याचा इशारा

महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाच्या आर्थिक राजधानीत सध्या ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद चिघळला असल्याचे पाहायला मिळत आहे. जैन समाजातील काही बांधवांनी त्यांच्या धर्मगुरूंसाठी तसेच जैन मुनींसाठी अनेक सोसायटींमध्ये तसेच रस्त्यांच्या बाजूने असलेल्या फूटपाथवर देखील या पट्ट्या रंगावण्यात आल्या आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यात आता जैन धर्मगुरू निलेशचंद्र यांचा एक वादग्रस्त विधान केल्याचा…

Read More

संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटले ते विचारणार:मी सुद्धा पुस्तक वाचेल, शिवीगाळ प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते व…

Read More

श्री शिवाजी महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील अभिवादन कार्यक्रम:भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

प्रतिनिधी | अकोला श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे…

Read More

सुषमा अंधारेंनी ट्रोलर्सनाच केले ट्रोल:राणे कुटुंब, भुजबळ, अशोक चव्हाण, चित्रा वाघ, भुजबळ, मुश्रीफ, तटकरे कुणालाही सोडले नाही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेची संधी हुकल्यामुळे त्यांना ट्रोल करणाऱ्यांनाच ट्रोल केले आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपच्या एका व्यक्तीने त्यांच्यावर व्यंगचित्राद्वारे केलेल्या टीकेचा दाखला देत ट्रोल करताना त्याला सुद्धा एक दर्जा लागत असल्याचा दावा केला आहे. भरत थेऊरकर पाटील नामक फेसबुक अकाउंटवरून सुषमा अंधारे यांचे एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात…

Read More

युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह:अयोध्या राम मंदिरातील अपहारप्रकरणी एल्गार‎

प्रभू श्रीरामांच्या पवित्र अयोध्यानगरीतील राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित अपहाराच्या निषेधार्थ माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी युवक काँग्रेसने ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला. कधीकाळी रामभक्तीचे प्रमाणपत्र देणारेच आज रावण म्हणून पुढे आले, असा घणाघात यावेळी डॉ. देशमुख यांनी केला. कठोरा रोडवरील सौरभ कॉलनी परिसरातील श्रीराम मंदिर येथे हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी…

Read More

Nari Shakti Vandan Act Amendment; Lok Sabha Seats Increase Update | BJP 3 Line Whip

Marathi News National Nari Shakti Vandan Act Amendment; Lok Sabha Seats Increase Update | BJP 3 Line Whip | Women Reservation Bill नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेत आज महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्तीशी संबंधित 3 विधेयके सादर केली जातील. या विधेयकांमध्ये महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 2029 पासून 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी तीन दिवसांचे…

Read More