आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद होणार सुकर, शिक्षकांना कोरकू भाषेचे धडे:‘उन्नती’ संस्थेचा पुढाकार; 25 जि. प. शाळांतील शिक्षकांचा सहभाग
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उन्नती संस्था, मुंबई (शाखा रुईखेड) यांच्या वतीने तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील आदिवासी कोरकूबह . कोरकूबहुल भागातील शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांमधील भाषिक संवाद अधिक सुलभ व प्रभावी व्हावा, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. अनेकदा शिक्षकांना कोरकू…