Headlines

अमोल मिटकरींची जय पवारांसाठी लॉबिंग:विधान परिषदेच्या जागेसाठी अप्रत्यक्षपणे सूचवले नाव; NCP च्या एका जागेसाठी 7 नावे चर्चेत

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषदेच्या एका जागेवर कुणाला पाठवणार? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पण तत्पूर्वीच आमदार अमोल मिटकरी यांनी या जागेसाठी जय पवार यांचे नाव सुचवून एकच धुरळा उडवून दिला आहे. राज्यातील विधान परिषदेच्या…

Read More

मंजुरी एकाची, काम दुसऱ्याच रस्त्याचे!:छत्रपती संभाजीनगरात सफारी पार्कचा रस्ता कागदावर, वर्क ऑर्डर नसलेल्या रस्त्याचे कंत्राटदाराकडून सुरू आहे काम

महापालिकेतील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून सरकारी निधीची विल्हेवाट लावण्याचा एक मोठा प्रकार ‘डीबी स्टार’च्या पाहणीत उघड झाला आहे. पडेगाव सबस्टेशन ते सफारी पार्क या ३० मीटर रुंद डीपी रोडसाठी मंजूर झालेला ११ कोटी २५ लाख निधी अधिकारी आणि . मनपा कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षरीने कंत्राटदार पी. एस. बागडे यांना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्यादेश…

Read More

'दुल्हनिया ले आएगी' चा ट्रेलर प्रदर्शित:चित्रपटात शाहरुखचा मुलगा आर्यनची रूमर्ड गर्लफ्रेंडही दिसणार; कथेत मजेदार ट्विस्ट आणि फॅमिली ड्रामा

आकाशादित्य लामा यांच्या ‘दुल्हनिया ले आएगी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी, रोमान्स, कौटुंबिक संबंध आणि लग्नाच्या गडबडीने भरलेला हा ट्रेलर एका अशा फॅमिली एंटरटेनरची झलक दाखवतो, ज्यात हास्यासोबतच भावना आणि अनेक मजेदार ट्विस्ट्सही पाहायला मिळतील. चित्रपटात खुशाली कुमार, महेश मांजरेकर आणि पीयूष मिश्रा दिसणार आहेत. चित्रपटात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची कथित गर्लफ्रेंड…

Read More

विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या; तरूणाईचे भविष्य उद्ध्वस्त करू नका:कारवाई करून तरुणांचे भवितव्य खराब करण्याचे सरकारचे प्रयत्न‎

एमपीएससी, युपीएससी, नीट, एसएससी, शिक्षक भरती, विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहारांबाबत, परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी . विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे (एफआयआर) तत्काळ मागे घेण्याची मागणी करणारे सविस्तर निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी…

Read More

E20 इंधनाचा वाद:नितीन गडकरींना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा; बदनामीकारक AI डीपफेक व्हिडिओ आणि पोस्ट्स हटवण्याचे आदेश

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या बदनामीकारक मोहिमेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉलमिश्रित पेट्रोल (E20) धोरणावरून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करणारे AI जनरेटेड डीपफेक व्हिडिओ, बनावट फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर त्वरित हटवण्याचे निर्देश न्यायालयाने मेटा, गुगल आणि एक्स सारख्या…

Read More

12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमित साटम यांच्याकडून मात्र हरताळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनतेला इंधनाची काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. कारण, त्यांच्या नालेसफाईची…

Read More

हिंगोलीत टीनपत्रे काढून दुकान फोडले:चोरट्याने 2.40 लाख रुपये पळविले, सीसीटीव्हीमध्ये कैद; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली शहरातील बांगरनगर भागात टीनपत्रे काढून दुकानात शिरलेल्या चोरटयाने गल्लयातील २.४० लाख रुपये पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ३ पहाटे घडली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील बांगरनगर भागात वैजनाथ जाधव यांच्या मालकिचे…

Read More

Tamil Nadu Maternity Leave Policy & Uber Train Booking

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो भारतात आले 20 ऑगस्ट रोजी जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतील. या भेटीत भारत आणि जपान संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि संरक्षण तंत्रज्ञान, उद्योग…

Read More

घर बांधण्यास 5 लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ:सिल्लोड शहर पोलिस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल‎

माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना शुक्रवारी सिल्लोड शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहिता मोनिका अविनाश गायकवाड (३२) यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अविनाश सोनाजी गायकवाड,…

Read More

औषध निरीक्षक भरती घोटाळा:युवक काँग्रेसचे महापालिकेवर आंदोलन, सखोल चौकशीची मागणी; पोलिसांनी मोर्चा अडवला

पुणे महानगरपालिकेत एमपीएससीमार्फत झालेल्या औषध निरीक्षक भरतीतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने महापालिकेवर आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथून महापालिकेकडे मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. आंदोलकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. आंदोलनानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष शिवराज…

Read More