Sandeep Deshpandes Direct Question to Jain Society on White Stripes Science
मुंबईतील रस्त्यांवर जैन साधू-साध्वींसाठी मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता अधिकच राजकीय स्वरूप धारण केले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा जैन समाजावर आणि या प्रथेला समर्थन देणाऱ्या . मुंबई आणि उपनगरांमधील काही भागांत जैन साधू-साध्वींना अनवाणी चालताना त्रास होऊ नये म्हणून रस्त्यांवर पांढरे पट्टे रंगवण्यात आले होते. मात्र…