Headlines

मॉर्निंग वॉकदरम्यान चिमुरडीवर बिबट्याची झडप:आरडाओरड ऐकताच नागरिक धावले, चिमुरडीचा जीव थोडक्यात बचावला

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. ओतूर परिसरातील वाकचौरे मळा येथे गुरुवारी पहाटे 10 वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. काव्या महेंद्र वाकचौरे असे जखमी मुलीचे नाव असून या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत पसरली…

Read More

संकट गडद:ममतांना धक्का, आता तृणमूलच्या 20 खासदारांनी दिला एनडीएला पाठिंबा, बंगाल विधानसभेनंतर आता संसदेपर्यंत बंडखोरी

तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांच्या पाठबळामुळे लोकसभेत आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) संख्याबळ ३१३ वर गेले आहे.परंतु तृणमूलच्या पाठिंब्याने शिंदेसेनेचे महत्त्व कमी होणार आहे. शिंदेसेनेचे ७ खासदार असून यापूर्वी पुरेशा संख्याबळाअभावी शिंदेसेनेचे दिल्लीतही राजकीय वजन होते. त्याचा लाभ त्यांना महाराष्ट्रातही होत होता. शिंदेसेनेच्या पाठिंब्याशिवाय एनडीएचे संख्याबळ ३०७ असे मजबूत होते. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे…

Read More

भोपाळ ATS ने स्लीपर सेल फराजला केली अटक:पाक अतिरेक्याने टार्गेट किलिंगसाठी केली होती निवड; अफगाणिस्तानात गुप्त प्रशिक्षणाची होती योजना

दहशतवादविरोधी पथकाने (ATS) भोपाळमध्ये देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून एका तरुणाला (स्लीपर सेल) अटक केली आहे. आरोपीची ओळख मोहम्मद फराज अशी झाली आहे. एटीएसने शुक्रवारी सकाळी भोपाळमधील काझी कॅम्प परिसरात नन्हे बी मशिदीजवळून त्याला अटक केली. त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध यूएपीए (UAPA) आणि देशद्रोहाशी संबंधित कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल करण्यात…

Read More

भोंदू खरातचा फसवणुकीच्या 8व्या गुन्ह्यात एसआयटी घेणार ताबा; आज हजेरी:9 गुन्ह्यांचा फास; लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांत आतापर्यंत 42 दिवस कोठडीत

लैंगिक शोषणाच्या सातव्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने खरातला बुधवारी ( २९ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले जाणार आहे. फसवणुकीच्या ८ व्या गुन्ह्यात खरातचा एसआयटी ताबा घेणार असल्याचे समजते. लॉजिस्टिक व्यवसायात प्रगतीसाठी परदेशात ‘अवतार पूजा’ व ‘परिसाची शक्ती’ देण्याचे आमिष दाखवत खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २०२५ दरम्यान, २१ देशांत पूजा…

Read More

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय

जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड . पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात…

Read More

एअर इंडिया विमानाचे इंजिन बंद, पायलटचा इमर्जन्सी कॉल:मुंबईहून बंगळुरूला जात होते, 20 मिनिटांत परतले, टेकऑफ दरम्यान ठिणगीही दिसली

मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे AI2812 विमान गुरुवारी उड्डाण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हवेत एक इंजिन बंद पडल्याने पायलटने रेडिओवर ‘PAN PAN’ कॉल दिला, त्यानंतर विमानाला प्राधान्याने सुरक्षितपणे उतरवण्यात आले. खरं तर, विमान वाहतूक आपत्कालीन प्रोटोकॉलमध्ये हा कॉल ‘MAYDAY’ पेक्षा एक स्तर खाली मानला जातो. याचा अर्थ असा की…

Read More

Sensex Surges 300 Points to 77,200

Marathi News Business Sensex Surges 300 Points To 77,200 | Nifty Jumps 100 Points; Auto, IT Stocks Shine मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी शेअर बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांच्या वाढीसह ७७,२०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १०० अंकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तो २४,१०० वर व्यवहार करत आहे….

Read More

लग्नाच्या 10 वर्षानंतर आई झाली दिव्यांका त्रिपाठी:41व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला, घोषणा करून लिहिले- माझे करण-अर्जुन आले

टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई झाली आहे. त्यांनी मंगळवारी मुंबईत जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अभिनेत्री आणि त्यांचे पती विवेक दहिया यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. दिव्यांका-विवेकने अधिकृत सोशल मीडियावर कोलेब पोस्ट जारी करत लिहिले, ‘अखेर प्रतीक्षा संपली आहे. आमचे मुलगे आले आहेत आणि आयुष्य आता पूर्वीपेक्षाही…

Read More

नेदरलँड्सने भारताला 1000 वर्षांपूर्वीचे ताम्रपट परत केले:सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 33 वरून 38 झाली, 18 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. नेदरलँड्सने भारताला 11 व्या शतकातील ताम्रपट परत केले 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान भारताला अधिकृतपणे 11 व्या शतकातील ऐतिहासिक चोळ वंशाचे ताम्रपट म्हणजेच शिक्के आणि नाणी परत करण्यात आली. राष्ट्रीय (NATIONAL) 2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च…

Read More

किरकोळ वादातून खासगी बस चालकाला कारखाली चिरडले:हडपसर-सासवड रस्त्यावरील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात एका मद्यधुंद मोटार चालकाने किरकोळ वादातून खासगी बस चालकाला मोटारीखाली चिरडले. या धक्कादायक घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला आहे. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. बोथरी, जि. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More