Headlines

इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज घटले:आदित्य ठाकरेंचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र; '100% शुद्ध पेट्रोलचा' पर्याय देण्याची मागणी

पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना, आता या वादात राजकीय ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी…

Read More

केंद्रीयमंत्री डॉ. मांडवियांच्या हस्ते 'जन सेहत सेतू'चे लोकार्पण:'निरोगी भारत' संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी: डॉ. मांडविया

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ‘निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत’ या संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाने यात योगदान देणे आवश्यक आहे. त्यांनी ‘जन सेहत सेतू’ आरोग्य शिबीर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, जिथे महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून…

Read More

Sanjay Patil Journalist Slur Controversy Rocks Maharashtra Assembly

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या ‘बॉम्ब’च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच खासदार पाटील यांनी कॅमे . पत्रकारांना शिवीगाळ प्रकरण थेट विधानसभेत; विरोधक आक्रमक खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आज…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी जयंतीनिमित्त‎महाराष्ट्रभर फिरणार विशेष चित्ररथ‎:समता,बंधुता, ज्ञानाचा संदेश देणारा उपक्रम, जिल्ह्यात १८ व १९ मे रोजी होणार आगमन‎

प्रतिनिधी । मोर्शी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्यात येत आहे. हा चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ…

Read More

लाडकी बहीण योजनेत मोठी अनियमितता:12 हजारांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ, 165 कोटींच्या वसुलीची प्रक्रिया सुरू

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची कबुली स्वतः सरकारने विधानसभेत दिली आहे. या योजनेचा तब्बल 12 हजार 415 शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे लेखी उत्तरातून समोर आले असून, या अपात्र लाभार्थ्यांना सुमारे 165 कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत…

Read More

पिंकी माळींच्या कुटुंबीयांची मदतीसाठी वणवण:मुख्यमंत्री सहायता निधी आणि विम्याच्या पैशांवरून शिवकुमार माळी यांची खदखद

गत जानेवारी महिन्यात बारामती विमान तळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माळी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र चार महिने उलटूनही हे कुटुंब मदतीसाठी प्रशासकीय आणि कंपनीच्या स्तरावर संघर्ष करत असल्याचे समोर आले आहे. आमदार रोहित पवार…

Read More

विद्यार्थिनीने कुलर मागितले तर मिळाली नोटीस:नागपूरच्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील प्रकार; हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा – काँग्रेस

उन्हाळ्यामुळे प्रचंड उकडत असल्यामुळे एका विद्यार्थिनीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुलरची मागणी केली. त्यानंतर वसतिगृह प्रशासनाने सदर विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस बजावल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा प्रकार लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारा असल्याची टीका करत सरकारवर आगपाखड केली आहे. आकांक्षा उके असे पीडित विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नागपुरातील सावित्रीबाई…

Read More

टाळ मृदंगाच्या गजरात अखंड हरिनाम सप्ताहाचा श्रीगणेशा:आषाढी एकादशीनिमित्त हरिनामाचा जागर; 29 रोजी समारोप‎

जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा बुधवारी श्रीगणेशा झाला. अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ९३ वे वर्ष आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, २९ जुलै (आषाढ शुद्ध पौर्णिमा) रोजी होणार आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात सुरू झालेल्या या सप्ताहात भक्त पंढरीनाथाचा जयघोष करत माऊलीच्या भक्तीत तल्लीन होत आहेत. विठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड…

Read More

FSSAI Action Against Misleading Ads; Dominos Licenses Suspended

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेक प्रमुख फूड ब्रँड्स आणि रिटेल चेनविरुद्ध अलीकडच्या काही महिन्यांत तब्बल 150 नोटिसा जारी केल्या आहेत. भारताची अन्न सुरक्षा नियामक संस्था FSSAI ने या नोटिसा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, खोटे दावे आणि लेबलशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल दिल्या आहेत. ज्या कंपन्यांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत….

Read More

अपघातांची संख्या वाढली:लाडसावंगी ते करमाड रस्त्याची दुरवस्था‎, प्रशासनाने लक्ष देण्याची होतेय मागणी

लाडसावंगी ते करमाड रस्ता सध्या पूर्णपणे उखडला असून, या रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पाच दिवसांपूर्वी दूधडजवळ दीपक सोमनाथ काळे या तरुण प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप नागरिकांचा बळी घेणारे प्रशासन अजून किती नागरिकांचे जीव घेणार? असा सवाल वाहनधारकांकडून विचारला जात आहे. हा रस्ता केवळ स्थानिक…

Read More