Headlines

रोहित पवारांनी संजय राऊतांना गुरू करू नये:जास्त झुरळ-झुरळ करू नये, त्यांचाच पक्ष झुरळांनी पोखरलाय- नवनाथ बन

रोहित पवार यांनी संजय राऊत यांच्या मार्गावर जाऊ नये. जसे संजय राऊत रोज उठून खोटे बोलतात ती सवय रोहित पवारांनी लागली आहे. राऊतांना गुरू करण्याचे काम रोहित पवारांनी केले आहे, मेलोडी चॉकलेट आणि झुरळ काय हे जनतेला माहिती आहे. झुरळांना कसे चिरडायचे हे देशातील माता-भगिणींना माहिती आहे, रोहित पवारांनी जास्त झुरळ झुरळ करू नये, त्यांचा…

Read More

नेटफ्लिक्सच्या लॉकअप-2 शोमध्ये सुनीता ढसाढसा रडली:म्हटले- सूप कावळ्याच्या लघवीसारखे; मधुमेह असूनही उपाशी राहिले; शोमधून बाहेर पडण्याची मागणी

नेटफ्लिक्सवर प्रीमियर होत असलेल्या ‘लॉक-अप 2’ या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धकांनी दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर आरोप केले आहेत. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, खराब अन्न मिळाल्याने रडू लागली आणि दावा केला की शोमध्ये दिले जाणारे सूप, कावळ्याच्या लघवीसारखे आहे. याशिवाय राम कपूरसह शोमधील इतर स्पर्धकही विरोधात उतरले आणि एक रात्र उपाशी झोपले. रविवारी स्ट्रीम झालेल्या शोच्या…

Read More

घर घेताना वापरा 3/20/30/40 चा नियम:वार्षिक उत्पन्नाच्या 3 पटीहून अधिक महाग घर खरेदी करू नका, संपूर्ण गणित समजून घ्या

घर खरेदी करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणे हे घरासाठी ब्लूप्रिंट डिझाइन करण्यासारखे आहे. योग्य नियोजनामुळे पहिल्यांदा घर खरेदी करताना तुम्ही आर्थिक संकट आणि तणावापासून दूर राहता. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी 3/20/30/40 नियम आहे. येथे आपण जाणून घेऊया तो कसा काम करतो: आता हे उदाहरणाने समजून घ्या… वार्षिक उत्पन्नाच्या 3 पट पेक्षा जास्त महाग घर घेऊ नका:…

Read More

300 वर्षांची परंपरा:शिरसाळा मारुतीच्या दर्शनाला मोठी गर्दी‎, मंदिर परिसर भाविकांच्या आकर्षणाचे सर्वात मोठे केंद्र‎

प्रतिनिधी | खामगाव बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर अर्थात शिरसाळा मारुती मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या जागृत देवस्थानाकडे आता खामगावसह बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांचाही मोठ्या प्रमाणात ओढा वाढताना दिसून येत आहे. विशेषतः प्रत्येक शनिवारी खामगाव शहर व परिसरातून अनेक भाविक शिरसाळा मारुतीच्या दर्शनासाठी येत…

Read More

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका:भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची निवड रद्द; पडताळणीत जात प्रमाणपत्र ठरले अवैध

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यामुळे सरकारने त्यांची नगरसेवक व नगराध्यक्षपदावरील निवड रद्द केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार झटका बसला आहे. भुसावळ नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने गायत्री भंगाळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय…

Read More

विनापरवाना टॅक्सीसेवा देणाऱ्या ‘रॅपिडो’च्या संस्थापकांवर गुन्हा:आरटीओने डमी राइडद्वारे केले स्टिंग ऑपरेशन

शहरात बेकायदा धावणाऱ्या ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी कंपनीविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोठा दणका दिला आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही विनापरवाना ॲपद्वारे प्रवासी वाहतूक सुरू ठेवून शासनाची व प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी रॅपिडोचे संस्थापक, संचालकांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक अभिजित अण्णासाहेब जगनाडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

मुंबईत साजिद नाडियाडवालाचा मुलगा सुफियान स्पॉट:लूक पाहून लोक म्हणाले- हा 90 च्या दशकातील सलमान खानसारखा

मुंबईत नुकताच निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुफयान नाडियाडवाला दिसला, त्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुफयानचे लुक्स, फिजीक आणि स्टाइल पाहून लोकांनी त्याची तुलना 90 च्या दशकातील सलमान खानशी करायला सुरुवात केली आहे. सुफयानने निळ्या रंगाचा टाइट फिटिंग टी-शर्ट, जीन्स आणि कानात बाळ्या घातल्या होत्या. व्हिडिओ समोर येताच सुफयानच्या लूकबद्दल अनेक युझर्सनी…

Read More

गुजरात ATS ने जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलचे आणखी 5 संशयित पकडले:बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत होते; 14 दिवसांपूर्वी 8 दहशतवादी पकडले

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांना पाटन जिल्ह्यातील सिद्धपूर तालुक्याच्या खाडियाल गावातून पकडण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख बिलाल आबिदभाई शेरा, मोहम्मद अयुब कादीवाला, मोहम्मद पालनपुरी उर्फ खाली अयुब सुनसारा, शफिया रईस मुख्ती आणि मोहम्मद हसन कार्डिया अशी झाली आहे. त्यांना मेहसाणा जिल्ह्यातील कढी शहरात…

Read More

नारी शक्ती विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभेत गदारोळ:आदित्य ठाकरेंचे नाव घेतल्याने अरविंद सावंत आक्रमक, सुप्रिया सुळेंचाही तीव्र आक्षेप

केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान एका सत्ताधारी खासदाराने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावर संतापलेल्या अरविंद सावंतांनी, “मी तोंड उघडले तर तडीपार आणि गोध्रा हत्याकांडही…

Read More

भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेट विक्रम-1 ची आज चाचणी:ओशनोग्राफर श्रीनिवास पृथ्वी विज्ञानचे सचिव, 18 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) आज प्रायव्हेट ऑर्बिटल-क्लास रॉकेट विक्रम-1 ची पहिली चाचणी विक्रम-1 2. देशात पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू हायड्रोजन ट्रेन नियुक्ती (APPOINTMENT) 3. टी. श्रीनिवास कुमार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्त 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड आणि पंजाबला भेट दिली आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL)…

Read More