कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर वाद:ब्रालेट आउटफिट घालून राखी बांधल्याने ट्रोल झाली; भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन तिच्या एका नवीन ज्वेलरी जाहिरातीमुळे वादग्रस्त ठरली आहे. रक्षाबंधनाच्या थीमवर आधारित या जाहिरातीत कृती तिच्या ऑन-स्क्रीन भावाला राखी बांधताना दिसत आहे. मात्र, जाहिरातीतील तिच्या इंडो-वेस्टर्न पोशाखाबद्दल (ब्रालेट स्टाइल ब्लाउज आणि ड्रेप्ड स्कर्ट) सोशल मीडियावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक युजर्सचे म्हणणे आहे की रक्षाबंधनसारख्या पारंपरिक सणासाठी हा पेहराव योग्य नाही,…