Headlines

आज शेअर बाजारात सपाट व्यवहार:सेन्सेक्स 77,700 आणि निफ्टी 24,250 वर व्यवहार करत आहे; बँकिंग, एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदी

आज म्हणजेच 21 जुलै रोजी शेअर बाजारात सपाट व्यवहार दिसून येत आहे. सेन्सेक्स 77,700 आणि निफ्टी 24,250 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समध्ये आज जास्त खरेदी आहे. आज आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार 20 जुलै रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली होती गेल्या ७ दिवसांत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६,०२१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. टीप:…

Read More

महिला आरक्षण बिल पास होऊन अडीच वर्षे झाली:मग त्याची अंमलबजावणी का केली नाही? सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. “२०२३ मध्ये हे बिल मंजूर झाले आणि आता आपण २०२६ मध्ये आहोत. अडीच-तीन वर्षे उलटूनही महिलांना अद्याप ३३ टक्के आरक्षण का मिळाले नाही?”…

Read More

CJP Protest Jantar Mantar Update; Abhijeet Deepke Plans Parliament March

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP चे जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. CJP च्या संसद मार्चनंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता जंतर-मंतर रिकामे केले होते. पण, आंदोलक आणि अभिजीत दीपके 6 तासांनंतर पुन्हा परतले. सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दीपके…

Read More

काशीमध्ये जम्मू-तवी एक्सप्रेसमध्ये प्रवाशाची हत्या:बाथरूममधून बाहेर पडताच डोक्यात गोळी मारली; ट्रेनमध्ये हत्येची दोन दिवसांतील दुसरी घटना

वाराणसीमध्ये सोमवारी जम्मू-तवी एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी बाथरूममधून बाहेर येताच प्रवाशाच्या डोक्यात गोळी झाडली आणि पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. प्रवाशांनी याची माहिती रनिंग स्टाफला दिली. प्रवासी बिहारमधील गया येथील रहिवासी होता. तो आपल्या पत्नी आणि इतर नातेवाईकांसह सीतापूरच्या नैमिषारण्य धामला जात होता. ही घटना मुगलसराय…

Read More

एआयने शेतीला नवी दिशा, उत्पादन वाढ शक्य:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आवाहन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला….

Read More

लग्नासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी:परभणी जिल्ह्यातील तरुणावर हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीस लग्नासाठी नकार दिल्यास छायाचित्र व्हायरल करून तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देणाऱ्या तट्टूजवळा (जि. परभणी) येथील एका तरुणावर शनिवारी ता. 16 सायंकाळी हट्टा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील मुलगी परभणी येथे शिक्षणासाठी राहात…

Read More

मुंबईच्या जे.जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या:गळफास घेत संपवले आयुष्य, मानसिक तणावात असल्याची माहिती

मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. रुग्णालय परिसरातील डॉक्टर निवासात राहणाऱ्या एका 26 वर्षीय निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. जे. जे. रुग्णालय संकुलातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक 604…

Read More

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपल्याची भावना

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. उपस्थित मान्यवरांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईटे हे पुणे श्रमिक…

Read More

तामिळनाडूतील सीफूड फॅक्टरीत गॅस गळती, 7 जणांचा मृत्यू:65 पेक्षा जास्त जखमी, 9 व्हेंटिलेटरवर; मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व महिला

तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी एका सीफूड निर्यात कारखान्यात अमोनिया वायूची गळती झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातात 7 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर 67 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 9 जण व्हेंटिलेटरवर आहेत. वायू गळतीची घटना सेंट पीटर्स पॉल सीफूड्स एक्सपोर्ट्स युनिटमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच अरक्कोनम येथील एनडीआरएफच्या चौथ्या बटालियन मुख्यालयातून 30 सदस्यांची एनडीआरएफ टीम…

Read More