Headlines

शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार:२२ जिल्ह्यांसाठी सर्वात मोठा गेम प्लॅन अ‍ॅक्टिव्ह; १२ मंत्र्यांवर २२ जिल्ह्यांची जबाबदारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. यासाठी पक्षाने खास “संपर्क मंत्री अभियान” राबवले आहे. हे अभियान सत्तेच्या दिशेने झेप घेणारी आक्रमक ब्लूप्रिंट ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेने राज्यातील २२ जिल्ह्यांतील संघटना मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर ताबा मिळवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा…

Read More

हिंदूंना 'वेचून' मारणाऱ्यांचे मुडदे कधी पडणार?:अंबादास दानवेंचा सरकारला रोकड सवाल; पहलगाम भ्याड हल्ल्याला एक वर्ष पूर्ण

पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही यातील मृतांच्या अनेकांना न्याय मिळाला नाही. त्यात भाजप सध्या महिला आरक्षण विधेयकासाठी आंदोलन करत असतानाच पहलगामच्या महिलांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या देशात अफवांचे पेव…

Read More

चैतन्य देगलूकर वारकरी संप्रदायातील घुसखोर:त्यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला – शरद पवार गट

वारकरी संप्रदाय व संत साहित्य सर्वकाही संपण्याची भीती दाखवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारे चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील घुसखोर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. देगलूरकर यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला, असेही ते म्हणालेत. शरद पवार यांनी काही…

Read More

बालविवाह रोखण्यासाठी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये:हिंगोलीत तरुणाने दिली चुकीची माहिती; खोटी माहिती देणाऱ्यावर गुन्हा दाखल

गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असून तातडीने यावे असा संदेश मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हातचे काम सोडून जामठी बुद्रूक (ता.हिंगोली) गाव गाठले. मात्र त्या ठिकाणी सर्वत्र शांतता दिसून आली अन कुठलाही विवाह नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या प्रकरणात डायल 112 वर चुकीची माहिती देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी मंगळवारी ता. 21 रात्री उशिरा…

Read More

पुण्यातील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर तरुणावर कोयत्याने वार:मांजरी पोलिसांकडून दोघांना अटक, एकावर गुन्हा दाखल

पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नवनाथ कांबळे (वय 33, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल राहुल चौगुले (वय 18) आणि सुरेश…

Read More

Lenskart Controversy Protest; Bindi Hijab Dress Code Guidelines

Marathi News National Lenskart Controversy Protest; Bindi Hijab Dress Code Guidelines | Peyush Bansal Net Worth 19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आयवेअर कंपनी लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून वाद वाढला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. हिंदू संघटनांशी संबंधित लोक गेल्या 4 दिवसांपासून या राज्यांमधील अनेक शहरांमधील लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना…

Read More

नाशिक IT प्रकरणात तरुणींनी दाखल केला खोटा गुन्हा?:आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा; प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता

नाशिक आयटी कंपनीतील कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी कोर्टात एकत्र काम करताना झालेल्या वादातून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक स्थित टीसीएस कंपनीत कार्यरत असणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या…

Read More

टीव्ही अभिनेता विपुल रॉयच्या घरी लाखोंची चोरी:आरोप- मोलकरणीने परदेशी चलन, सोन्याचे-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली; चौकशी सुरू

टीव्हीवरील लोकप्रिय शो एफआयआरमध्ये दिसलेला अभिनेता विपुल रॉयच्या घरी चोरीची घटना समोर आली आहे. अभिनेत्याने 21 एप्रिल रोजी जवळच्या पोलीस ठाण्यात आपल्या मोलकरणीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. अभिनेत्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 6 एप्रिल रोजीची आहे. अभिनेता विपुल रॉय पत्नी आणि मुलीसोबत मुंबईतील खार वेस्ट येथील एसव्ही…

Read More

आयत्या बिळावरील नागोबांनी बुद्धीवर बोलू नये!:रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांना 'संतवाणी'तून प्रत्युत्तर, वडिलांवरील टीकेचा घेतला समाचार

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असा खोचक सवाल वाघ यांनी केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच…

Read More

HCLTech Shares Biggest Fall in 11 Years

मुंबई20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक HCLटेकचे शेअर्स बुधवार, 22 एप्रिल रोजी 10% घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 1295 रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर 2015 नंतर शेअरची ही सर्वात खराब एका दिवसाची कामगिरी आहे. चौथ्या तिमाहीतील कमकुवत निकाल आणि FY27 च्या निराशाजनक मार्गदर्शनानंतर अनेक ब्रोकरेजने रेटिंग डाउनग्रेड केले आणि प्राइस टार्गेट कमी केले आहेत. यामुळे शेअर्समध्ये ही घसरण…

Read More