विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आवडी,क्षमता,कौशल्ये अन् गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत:एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण समारंभ
विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडले पाहिजे, जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत . वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनावरण समारंभ संपन्न झाला….