सुनेत्रा पवारांना आयकर अपील न्यायाधिकरणाचा मोठा दिलासा:32 कोटींच्या कथित व्यवहारातून सुटका! डायऱ्यांतील नोंदी निष्फळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आयकर अपील न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांच्या संदर्भात आयकर विभागाने केलेली कारवाई न्यायाधिकरणाने रद्द ठरवली असून, अघोषित उत्पन्न म्हणून जोडलेली 32.14 कोटी रुपयांची रक्कमही बाद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण…