समता, बंधुता, न्यायासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा:महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श घेत शिक्षण घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा, विचारांचा व समाजप्रबोधनाच्या संदेशाचा जागर करण्यात आला. कार्यक्र . नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाची क्रांती घडवून आणली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया…