Headlines

"श्रीं''ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी‎:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा‎

“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी बुधवारी सकाळी ११ वाजता डाबकी रोडवरील खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त “माऊली’चा गजर कानी पडणार आहे….

Read More

पुणे विधान परिषद जागा भाजपनेच लढवावी:जिल्ह्यातील आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

पुणे जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, अशी आग्रही मागणी केली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्पष्ट संख्याबळ आणि मित्रपक्ष तसेच स्थानिक आघाड्यांचा वाढता पाठिंबा लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात…

Read More

पॅन इंडिया ॲक्शन ड्रामा चित्रपट:‘मैसा’ साठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेत आहे रश्मिका

रश्मिका मंदाना तिच्या आगामी पॅन इंडिया ॲक्शन ड्रामा चित्रपट ‘मैसा’ साठी सातत्याने तयारी करत आहे. या चित्रपटात ती एका गोंड आदिवासी मुलीची भूमिका साकारत आहे, जी तिच्यासाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक भूमिका आहे. यातील ॲक्शन खरी आणि प्रभावी बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक अँडी लाँगदेखील या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. रश्मिकाने तिची भूमिका अधिक चांगल्या…

Read More

नवनीत राणांची राज्यसभेसाठी मोर्चेबांधणी? सुनेत्रा पवारांची भेट, फडणवीसांशी चर्चा:मिटकरींची सूचक पोस्ट, हालचालींना वेग

महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील ही जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली आहे. या जागेसाठी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांचे नाव चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी अलीकडे सुनेत्रा पवार…

Read More

पुणे पोलीस दलात मोठे फेरबदल:संजय दराडे नवे सह पोलिस आयुक्त; तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अपर आयुक्त

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. यामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्यांचा समावेश आहे. या फेरबदलांमध्ये संजय दराडे यांची पुणे शहराच्या पोलीस सह आयुक्तपदी, तर तेजस्वी सातपुते यांची पुणे शहर गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरात…

Read More

Operation Sindoor Martyrs Row: Congress Alleges Govt Hiding Names

Marathi News National Operation Sindoor Martyrs Row: Congress Alleges Govt Hiding Names | Defence Minister Statement नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या 6 शहीद जवानांची नावे सार्वजनिक केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी सरकारवर शहीदांची नावे लपवल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, ‘सरकारने या जवानांचे बलिदान एक…

Read More

लेबल प्रसिद्ध ब्रँडचे, आत ‘कास्टिक'चा खेळ:नया अकोल्यात तयार केले नकली साबण, डिटर्जंट पावडर, 72 लाखांचा माल जप्त, चौघांना अटक

आपल्या घरात वापरला जाणारा कपडे धुण्याचा साबण किंवा डिटर्जंट पावडर नामांकित कंपनीच्या पॅकींगमध्ये आहे म्हणून खरोखरच ओरिजनल आहे का, हा गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने नया अकोला परिसरात टाकलेल्या धाडीत नामांकित कंपन्यांच्या पॅकेजिंगमध्ये बनावट डिटर्जंट पावडर आणि साबण तयार करून विक्री करणारा मोठा गोरखधंदा उघडकीस आणला आहे. या कारवाईत…

Read More

अंजनगाव सुर्जी खरीप बैठक:राजकारणामुळे शेतकरी संतप्त, अर्ध्यातूनच परतले; कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा, कृषी विभागावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव सुर्जी येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा अधिक झाल्याने अनेक शेतकरी संतप्त होऊन बैठकीतून अर्ध्यातच निघून गेले. या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागामार्फत सिद्धेश्वर मंगलम येथे ही तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीचा उद्देश शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तांत्रिक…

Read More

Rs 30,000 Cr OFS Likely

मुंबई13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने IPO साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि BSE कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल, म्हणजेच सध्याचे भागधारक आपला हिस्सा विकतील. अनलिस्टेड मार्केटमध्ये NSE चे मूल्यांकन सुमारे 5 लाख कोटी रुपये आहे,…

Read More

पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,‎मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी‎:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू‎

जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी काहीच मागितले नाही. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुम्हा सर्वांना दिसतील. त्याचबरोबर विधान…

Read More