Headlines

युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे:‘चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटर'' शुभारंभाप्रसंगी तहसीलदार चावडे यांचे प्रतिपादन‎

रोजगारनिर्मितीसाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी प्रयत्न होणे आवश्यक असून, युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी चावडीसारख्या संस्था देत असलेले मार्गदर्शन व प्रशिक्षण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवती, शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग व उद्योग उभारणीचे प्रशिक्षण देणाऱ्या चावडी बिझनेस…

Read More

देशभरात पाऊस, गुजरातेत कारखान्यांतील काम थांबले:मध्यप्रदेश – छत्तीसगडमध्ये रेड अलर्ट; चारधाम यात्रा 2 दिवसांसाठी रोखण्यात आली

मान्सून सर्वात सक्रिय टप्प्यात पोहोचला आहे. यावेळी देशावर दोन प्रणाली (सिस्टम) सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमधून पुढे सरकत आहे. याचा परिणाम लक्षात घेता, आयएमडीने पुढील 4-5 दिवसांत वायव्य आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त आणि पुढील 5-6 दिवसांत पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गुजरातमध्ये मुसळधार…

Read More

15 धरणे तुडुंब भरल्याने 374 गावांचा पाणीप्रश्न सुटला:16,730 हेक्टर येणार ओलिताखाली, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला सिंचनाचा लाभ‎

. कळवण आणि बागलाण तालुक्यात यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे १६,७३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला जलसिंचनाचा लाभ मिळणार आहे. ३७४ गावांचा पाणीप्रश्न सटला आहे. पावसामुळे सुरगाण्यातील राहूड, शिंदे आणि घोडंबे ही धरणे भरली आहेत. कळवणमधील चणकापूर व पुनद या मोठ्या धरणांसह ओतूर, धार्डेदिगर, भेगू, गोबापूर, धनोली,…

Read More

सर्वेश कुशारेला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक:प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवगावच्या खेळाडूने अभिमानाने फडकावला भारताचा तिरंगा‎

निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावातून सुरू झालेला सर्वेश कुशारे यांचा प्रवास भारतीय क्रीडा इतिहासातील प्रेरणादायी पर्व ठरला आहे. सर्वेश यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रौप्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सर्वेश यांच्या वडिलांचा कांदाशेती हा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आधुनिक प्रशिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. मात्र,…

Read More

चातुर्मास महोत्सवानिमित्त पैठणला भव्य शोभायात्रा:माधवानंद गुरू वामनानंद महाराज यांची उपस्थिती‎

माहेश्वरी भक्तनिवास येथे चातुर्मास अनुष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २९ जुलैपासून २६ सप्टेंबरपर्यंत होणार आहे. चिन्मयमूर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती प.पू. माधवानंद गुरू वामनानंद महाराज यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार विलास भुमरे आहेत. अध्यक्ष दत्तागुरू पोहेकर आहेत. उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, देविदास कुलकर्णी आहेत. सचिव महेश जोशी आहेत. सहसचिव सुदेश…

Read More

Student Dies After Electric Shock During PT Class

सुरत7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे गुजरातच्या सुरतमध्ये नववीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मंगळवारी शाळेच्या छतावर विजेच्या पाईपला स्पर्श झाल्यामुळे एका १४ वर्षांच्या अब्दुल रहमानला विजेचा धक्का बसला होता. मुख्याध्यापकांनी त्याला आपल्या गाडीतून सिव्हिल रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना सुरतमधील मानदरवाजा परिसरात असलेल्या सुमन सरकारी शाळेत घडली. शाळा प्रशासनाचे…

Read More

अजिंठा घाटामध्ये आयशर-कंटेनरचा अपघात; सुदैवाने दोन्ही चालक वाचले:आयशरमधील लाकडी गट्टू रस्त्यावर विखुरले, वळण रस्त्यावरील घटना‎

अजिंठा घाटातील अवघड वळणावर आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर आयशर ट्रक थेट रस्त्यावरच पलटी झाला. रेडिमेड कपड्यांचे गठ्ठे घेऊन घाट उतरणारा कंटेनर (आरजे २३ जीसी ७७१४) आणि लाकडी गट्टू घेऊन घाट चढणारा आयशर (एमएच १९ सीएक्स…

Read More

चालक बेशुद्ध, बस भरकटली; मावशींनी हँडब्रेक ओढून वाचवले 40विद्यार्थ्यांचे प्राण:धावत्या स्कूलबसच्या चालकाला अचानक भोवळ आल्याने नियंत्रण सुटले, रात्री उशिरा गुन्हा दाखल

शाळेची घंटा वाजली, सुटी झाली आणि नेहमीच्या लगबगीने ४० विद्यार्थी किलबिलाट करत बसमध्ये चढले. घरची ओढ लागलेली मुले आपापसात गप्पा मारत होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना, धावत्या बसमध्ये अचानक चालकाला भोवळ आली आणि ते स्टेअरिंगवरच बेशुद्ध पडले. क्षणात बस . मंगळवारी (२८ जुलै) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सिडको परिसरातील पिरॅमिड चौकात हा थरार रंगला….

Read More

14 वर्षांच्या मुलाचे अपहरण; अनैसर्गिक लैंगिक अत्याचार:दोघांवर चिकलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल

एका १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून, त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी (२६ जुलै) घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिसांत गणेश ढगे आणि अक्षय खरात या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, पीडित मुलावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलगा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. रविवारी दुपारी तो टपरीवर उभा असताना, आरोपींनी त्याला गाडीत बसवून…

Read More

जागतिक व्याघ्र दिन:महाराष्ट्रात वाघांची संख्या 500 पार; देशात चौथ्या स्थानी, मध्य प्रदेश प्रथम, राज्यात दरवर्षी वाघांच्या संख्येत 5-7 टक्के वाढ

जंगलाचा राजा असलेल्या वाघाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी २९ जुलैला जगभरात ‘जागतिक व्याघ्र दिन’ साजरा होतो. जगातील ७५ टक्के वाघ भारतात आहेत. महाराष्ट्रात शासनाचे प्रयत्न आणि स्थानिक समुदायाच्या सहभागामुळे वाघांची संख्या ५०० च्या पार गेली आहे. . दर वर्षी राज्यात वाघांची संख्या ५ ते ७ टक्क्यांनी वाढत आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र चौथा आहे. तर मध्य प्रदेश…

Read More