Headlines

भोगावती नदीवरील बंधाऱ्याचे संरक्षक कठडे, पाइप मोडून नदीपात्रात फेकले:अतिवृष्टीनंतर बंधाऱ्यावरील रस्त्यावर वाळू सांडल्याने वाहने घसरून पडण्याचा धोका‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड भागातून वाहणाऱ्या डिकसळ येथील भोगावती नदीपात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावरील संरक्षक कठडे व पाईप मोडून नदीपात्रात फेकून दिले गेले आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. . मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून भोगावती नदी वाहत आहे. या नदीवर देगाव, डिकसळ, भोयरे या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यावरून…

Read More

दावा- सलमानच्या 'मातृभूमी'मध्ये चीनचे नाव नसेल:संरक्षण मंत्रालयाच्या आक्षेपानंतर कंटेंटमध्ये बदल, 40% चित्रपटाचे रीशूट

सलमान खानच्या आगामी ‘मातृभूमी’ चित्रपटाबाबत नवीन बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारत-चीनचे सुधारत असलेले राजनैतिक संबंधांवर कोणताही नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी चित्रपटात अनेक बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटाचे नाव आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ असे होते, जे या वर्षी बदलून ‘मातृभूमी’ असे करण्यात आले. हा चित्रपट 2020 मध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या…

Read More

NCR च्या चारही राज्यांत एकेक नमो सिटी होणार:दिल्ली – NCR मध्ये लागू निर्बंधांतून मिळेल दिलासा, कक्षेतही होणार नाही बदल

दिल्ली-एनसीआरमध्ये चार ग्रीन फील्ड ब्लू सिटी (नमो सिटी) विकसित केल्या जातील. एनसीआरमध्ये समाविष्ट असलेल्या दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या चारही राज्यांमध्ये प्रत्येकी एक नमो सिटी असेल, ज्यांची निवड एका आव्हानाद्वारे केली जाईल. शहरी व्यवहार मंत्रालयाने नमो सिटीच्या विकासासाठी पुढील ५ वर्षांत ५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद केली आहे. एनसीआर नियोजन मंडळाच्या…

Read More

काॅर्पाेरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषधदेऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली, अमली पदार्थांचा संशय, बळजबरीने नमाज पठण

‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देत धर्मांतराचा व बळजबरीने नमाज पठण करायला लावल्याचा संतापजनक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. . या प्रकरणी अटकेतील चारही संशयित ४ मे पर्यंत कोठडीत आहेत. तपासात स्पष्ट झालेल्या व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी नियोजनबद्ध पद्धतीने…

Read More

मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती:नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांचा दावा

नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी…

Read More

रामाचे आचरण अन् हरिस्मरण यातच सुखी जीवनाचे गमक:रायतळे येथील संगीत कथा सोहळ्यात गायक राजेंद्र टाक यांचे निरुपण‎

“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोज . या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती….

Read More

पुसेगावात जमिनीच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी:परस्पर तक्रारीवरून 12 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुसेगाव येथे जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर दिलेल्या तक्रारीवरून नरसी नामदेव पोलिसांनी गुरुवारी ता 4 दोन्ही गटांतील एकूण 12 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पुसेगांव येथील मनोहर नांदेडकर यांनी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ता…

Read More

Malayalam Actor Salim Kumar Dies of Cardiac Arrest in Kochi

15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री निधन झाले. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना कोची (केरळ) येथील अमृता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पारावूर टाऊन हॉलमध्ये त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर…

Read More

Yasin Malik Faces Charges After 36 Years

Marathi News National Kashmiri Pandit Nurse Kidnap & Murder Case: Yasin Malik Faces Charges After 36 Years श्रीनगर2 तासांपूर्वी कॉपी लिंक कश्मीरी पंडित नर्स सरला भट यांच्या अपहरण आणि हत्येच्या 36 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात जम्मू-काश्मीरच्या राज्य तपास संस्थेने (SIA) सोमवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. 737 पानांच्या आरोपपत्रात जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (JKLF) चा तत्कालीन मुख्य कमांडर…

Read More

गैरव्यवहाराच्या मुद्द्यांनी चांदवडची सभा वादळी:शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांना भाजपमधील काही नगरसेवकांचाही पाठिंबा‎

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. तब्बल पाच तास चाललेली ही सभा शिवसेना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या भंगाराच्या कथित गैरव्यवहारासह घनकचरा व्यवस्थापनातील अनियमिततेच्या प्रश्नांवरुन गाजली. या मुद्द्यांवर भाजपातील काही नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने या मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. सभेत विविध ६५ विषयांवर चर्चा होऊन…

Read More