Headlines

दिव्य मराठी स्टिंग:सायबर ठग वापरतात मुंबईतल्या चाेर बाजारातील माेबाइलचा डेटा, ई-कचऱ्यातून डेटा चाेरीचे रॅकेट

घरातील फुटलेला किंवा पूर्णपणे डेड मोबाइल भंगार समजून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भंगारवाल्यांकडे विकणे धोक्याची घंटा ठरत आहे. हा डेड फोन सायबर गुन्हेगारांसाठी कोट्यवधींची खाण आहे. असे मोबाइल तोकड्या किमतीत वा प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात विकत घेऊन त्यांची रॅम मुंबईतील कामाठीपुरातीलचोर बाजारातून थेट चीन, हाँगकाँगच्या सायबर माफियांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा प्रवास ‘दिव्य मराठी’ने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस आणला आहे….

Read More

अमरावती लैंगिक शोषण प्रकरण, 180 तरुणी, 350 व्हिडिओ:4 अटकेत, 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा दावा

परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या…

Read More

जजने गळफास घेताच पत्नी घरातून पळून गेली:बाहेर IAS बहीण कार घेऊन उभी होती, सासऱ्याने विचारले मुलगा कुठे आहे? म्हणाली- माहीत नाही

दिल्लीत आत्महत्या करणारे न्यायाधीश अमन कुमार शर्मा (30) पत्नीमुळे इतके त्रस्त होते की, तिच्यासमोरच गळफास घेण्यासाठी बाथरूममध्ये गेले. पत्नीने त्यांना थांबवले नाही, उलट आपल्या आयएएस बहिणीला फोन करून घरी बोलावले. नंतर दोन्ही मुलांना घेऊन कारने निघून गेली. यावेळी अमनचे वडील ॲडव्होकेट प्रेम कुमार शर्मा घराच्या गॅलरीत होते. या संपूर्ण घटनेची माहिती प्रेम कुमार यांनी पोलिसांना…

Read More

रसदीपसिंह चावला लायन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष:'मेडिकल पार्क' प्रकल्पाला सर्वोच्च प्राधान्य देणार

लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर मिडटाऊनच्या लायनिस्टिक वर्ष २०२६-२७ चा पदग्रहण सोहळा आणि नवीन सदस्यांचा दीक्षा समारंभ १० जुलै रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात लायन रसदीपसिंह चावला यांनी अध्यक्षपदाची, लायन डॉ. विक्रांत भाले यांनी सचिवपदाची, तर लायन दीपक मुंदडा यांनी कोषाध्यक्षपदाची शपथ घेतली. पदग्रहण अधिकारी म्हणून पीएमसीसी पीएमजेएफ लायन गिरीशजी मालपानी यांनी अध्यक्ष, सचिव,…

Read More

ओडिशामध्ये एटीएमला थारने बांधून उपटले, व्हिडिओ:ओढतांना दोरी तुटली, 3 चोरांना मिळून मशीन उचलता आली नाही; पैसे न काढताच पळून गेले

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तुडीगडिया बाजारात फिल्मी स्टाईलने एटीएम लुटल्याची घटना समोर आली आहे. तीन ते चार बदमाश शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजता काळ्या रंगाच्या महिंद्रा थार एसयूव्हीमधून इंडिया1 एटीएम किओस्कवर आले. त्यांनी किओस्कचा दरवाजा तोडला आणि एटीएमला दोरीने थारला बांधून उपटून काढले. नंतर एटीएमला रस्त्यावर ओढत घेऊन जाऊ लागले, पण दोरी तुटली. चोरांनी मशीन उचलून…

Read More

Bengal is not a bulldozer state, FIRs are not registered here

Marathi News National Bengal Is Not A Bulldozer State, FIRs Are Not Registered Here Mamata, Didi Appeared In Court As A Lawyer कोलकाता6 तासांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या आरोपांवर गुरुवारी माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी कलकत्ता उच्च न्यायालयात हजर झाल्या. ममता म्हणाल्या की, राज्यात टीएमसी कार्यकर्ते, महिला, मुले आणि…

Read More

अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार:हॉली सिटी येथील निवासस्थानी घडली घटना, कोणीही जखमी नाही, पोलीस तपास करत आहेत

प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माच्या अमृतसर येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल किंवा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अमृतसरमधील पॉश परिसर हॉली सिटी येथील कपिल शर्माच्या घराबाहेर धडाधड दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस…

Read More

चंपात राय-अनिल मिश्रा षडयंत्र रचल्याचे आरोपी बनतील का?:राम मंदिरात चोरीची गोष्ट लपवली, नाकाखाली दरोडा पडत राहिला

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य डॉ. अनिल मिश्रा अद्याप पोलीस कारवाईतून बाहेर आहेत. अशा परिस्थितीत मोठा प्रश्न- हे दोघे गुन्हेगार नाहीत का? कायद्याच्या जाणकारांनुसार, या दोघांवर दोन आरोप लागतात. पाहिला- गुन्हा लपवण्याचा. दुसरा- महासचिव, विश्वस्त यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर असताना, त्यांच्या नाकाखाली देणगी चोरी झाल्याची…

Read More

जयंत पाटलांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर:म्हणाले- ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजवता आले नाहीत, ते मोदींना सल्ला देतायत

ज्यांना सांगली-पेठ रस्त्यावरील खड्डे बुजविता आले नाहीत, ते आता मोदींना सल्ला देतायत, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना लगावला आहे. पेट्रोल-डिझेलच्या टंचाईवरून तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीवरून जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावर आता पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे….

Read More

धोंडे जेवणासाठी गेलेल्या जावयाला मारहाण केल्याने सुरंगळीत आत्महत्या:अपमान सहन न झाल्याने विष प्राशन करून संपवले जीवन‎

सासुरवाडीत झालेल्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील संतोष गोविंद चंडोल (२८) या युवकाने विषारी द्रव पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे घडली. याप्रकरणी भोकरदन प . भोकरदन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष चंडोल हे ४ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पत्नी सोनालीसोबत सासरी…

Read More