Headlines

पुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल काम करा:राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांचे निर्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पुणे जिल्ह्यात एक आदर्श (मॉडेल) काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले आहेत. या मॉडेलची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह…

Read More

विनेश फोगाटची चाचणी थांबवण्यासाठी WFI सर्वोच्च न्यायालयात:आशियाई खेळांसाठी 30-31 मे रोजी होणार निवड; हरियाणा अध्यक्ष म्हणाले-खेळ नियमांनुसार चालतो

भारतीय कुस्ती महासंघ (WFI) ऑलिम्पियन कुस्तीपटू विनेश फोगाटला ट्रायल देण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. ही सुनावणी न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर होईल. 30 आणि 31 मे रोजी हे ट्रायल दिल्लीत होणार आहेत. याच्या आधारावर सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या 2026 च्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games) भाग घेणाऱ्या…

Read More

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎ ‎ बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी…

Read More

म्हैसघाटातील 2 किलोमीटरच्या रस्त्याला वन विभागाकडून मंजुरी:कन्नड-नागदची वाहतूक व्यवस्था सुधारण्यास होईल मदत‎

कन्नड-नागदला गौताळा अभयारण्य मार्गे जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३९ वरील म्हैसघाटातील रस्ता अनेक दिवसांपासून धोकादायक झाला होता. अखेर म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वन विभागाने मंजुरी दिली. आमदार संजना जाधव यांनी ही माहिती दिली. यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या आता मार्गी लागणार आहे. कन्नड-नागद मार्ग म्हैसघाटातून गौताळा अभयारण्य क्षेत्रात जातो. दुरुस्ती, डांबरीकरणासाठी…

Read More

सातारा जिल्ह्यातही 'कॉक्रोच जनता पार्टी'ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित केले प्रश्न

देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील श्री धुळोबा मंदीरात आज पार पडलेल्या धुळदेव ग्रामपंचायतिच्या ग्रामसभेत सचिन शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्टर लावत ग्रामसभेत आक्रमकपणे विविध प्रश्न उपस्थित केले. भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी…

Read More

Dollar Hits 95.74 Rupees, Inflation Fears Rise

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक आज 13 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 25 पैशांनी घसरून 95.75 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी मंगळवारीही रुपया 95.50 च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयामध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच रुपया दबावाखाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये रुपया प्रथमच 90 च्या…

Read More

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी!:'लालबागच्या राजा'चे पाऊलपूजन संपन्न; आजपासून मूर्ती साकारण्याच्या कामाला सुरुवात

राज्यात अद्याप वरुणराजाचे दमदार आगमन झाले नसले आणि सर्वसामान्य नागरिक पावसाची वाट पाहत असले, तरी मुंबईत मात्र तमाम गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या आगमनाची सुखद चाहूल लागली आहे. पावसाळा सुरू होताच महाराष्ट्रात वेध लागतात ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे आणि सण-उत्सवांचे. याच पार्श्वभूमीवर, जगभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे आज पहाटे पारंपरिक आणि विधीवत…

Read More

लेखिका मधू किश्वर आणि सिद्दिकीची याचिका फेटाळली:चंदीगड न्यायालयाने म्हटले- पोस्टला सनसनाटी बनवण्याचा प्रयत्न केला; बनावट व्हिडिओ व्हायरल केला होता

देशाच्या पंतप्रधानांशी संबंधित कथित बनावट आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ इंटरनेट मीडियावर शेअर केल्याप्रकरणी प्रसिद्ध लेखिका मधू किश्वर यांना चंदीगड पोलिसांनी तपासात सामील होण्यासाठी दुसरी नोटीस पाठवली आहे, परंतु त्या अद्याप हजर झाल्या नाहीत. दरम्यान, मधू किश्वर पोलिसांसमोर हजर होण्याऐवजी चंदीगड न्यायालयात पोहोचल्या. मधू किश्वर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती, ज्यावर सुनावणीनंतर न्यायालयाने…

Read More

ठाण्यात टायर गोदामाला भीषण आग:धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ; आगीचे कारण अस्पष्ट, जीवितहानी नाही

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात आज एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिलफाटा परिसरातील टायर साठवणूक गोदामात अचानक आग लागली. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने वेगाने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. घटनेनंतर…

Read More

भगवानबाबांना आपलं म्हणा, ते स्वीकार करतीलच:डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे भाविकांना भावनिक आवाहन‎

ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवानबाबांनी ६६ वर्षांपूर्वी अकोला गावात अखंड हरिनाम सप्ताहाची पावन परंपरा सुरू केली होती. बाबांना तुम्ही फक्त मनापासून आपलं म्हणा, ते तुमचा स्वीकार केल्याशिवाय कधीच राहणार नाहीत, असे भावस्पर्शी उद्गार श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. महंत नामदेव महाराज शास्त्री बाबा यांनी काढले. पाथर्डी तालुक्यातील अकोला येथे अधिकमासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची शुक्रवारी सांगता…

Read More