Headlines

Chandur Railway PMAY Housing Grant Distribution; Mayor Priyanka Vishwakarma

अनुदानाचा धनादेश स्वीकारल्यानंतर नगराध्यक्ष प्रियंका विश्वकर्मा व इतर पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र आलेले घरकुल लाभार्थी. चांदूर रेल्वे नगरपरिषद प्रशासनाने प्रधानमंत्री आवास योजनेला (PMAY) गती दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील ३३ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका विश्वकर्मा यांच्या हस्ते अनुदा . या १ लाख रुपयांच्या अनुदानात राज्य शासनाचे ४०…

Read More

राममंदिर देणगी चोरी- किरण एस. नवीन SIT चे नेतृत्व करतील:अयोध्या DIG, SSP देखील टीममध्ये, 2 दिवसांनी SC त अहवाल सादर केला जाईल

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात यूपी सरकारने नवीन विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. यात तीन सदस्य आहेत. याची कमान आयजी लखनऊ रेंज किरण एस. यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीचे अध्यक्षपद आयएएस अधिकारी विजय विश्वास पंत भूषवत होते. किरण एस. त्यांच्या टीममध्ये होते, पण टीमचे प्रभारी विश्वास पंत होते. सर्वोच्च न्यायालयाने 13…

Read More

दीपके म्हणाले- आम्हाला कॉकरोच म्हटल्याबद्दल CJI यांचे आभार:नाहीतर आज प्रधान यांचा राजीनामा नसता; पंगा नाही, कॉकरोच आत शिरले की बाहेर येत नाहीत

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दीपके यांनी CJI सूर्यकांत यांचे आभार मानले. दीपके म्हणाले- जर तुम्ही आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर तरुण रस्त्यावर उतरले नसते. प्रधान यांनी राजीनामा दिला नसता. अभिजीत यांनी हे देखील म्हटले- आम्ही कॉकरोच आहोत. एकदा घुसलो की, सहजासहजी बाहेर पडत नाही. अजून…

Read More

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का:3.1 रिश्‍टर स्केलची नोंद, म्हैसगव्हाण केंद्र बिंदू; 6 वर्षात 36 वेळा भूकंपाची नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्‍टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून…

Read More

'कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना?':आयुक्त संजय काटकर यांच्याकडून आपुलकीने विचारपूस, वारकऱ्यांची मने जिंकली

आषाढी वारी निमित्त सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या भव्य महा आरोग्य शिबिराला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. तीन रस्ता येथे सुरू असलेल्या या शिबिरास आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक संजय काटकर यांनी शनिवारी ता २५ भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी…

Read More

Fire At Andheri Bony Plaza Mall; Many Shops Gutted In Mumbai

मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील अत्यंत गजबजलेल्या एस. व्ही. रोडवरील ‘बोनी प्लाझा’ या शॉपिंग मॉलला आज अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत मॉलमधील अनेक लहान-मोठी दुकाने आणि गाळे जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसा . मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिमेतील बोनी प्लाझा मॉलमध्ये विविध प्रकारची लहान-मोठी दुकाने आहेत. अचानक…

Read More

CM Devendra Fadnavis On Dharmendra Pradhan Resignation| CJP Protest

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “धर्मेंद्र प्रधानांनी व्यापक जनहिताप्रती वचनबद्धता दर्शवत राजीनामा दिला. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठ . नीट पेपरफुटी प्रकरणी धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होते. आज दुपारी धर्मेंद्र प्रधान…

Read More

Sonu Sood Emotional Video Message On Parents Day; Moga Actor Remembers Mom-Dad

मोगा13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमधील मोगा येथे जन्मलेले बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी पेरेंट्स डे (रविवार, २६ जुलै) च्या एक दिवस आधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या दिवंगत आई-वडिलांना आठवून ते भावूक झाले. ते म्हणाले की, ज्यांचे आई-वडील जिवंत आहेत, त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता. कारण,…

Read More

महावितरणचा जागर:पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये 'स्मार्ट मीटर'बाबत व्यापक जनजागृती; ग्राहकांच्या शंकांचे निरसन

स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका व गैरसमज दूर करून त्याचे प्रत्यक्ष फायदे सांगण्यासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे शनिवारी (25 जुलै) पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पंढरपूर वारीचे औचित्य साधून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना काळानुरूप वीजमीटरच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. “स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून…

Read More

राहुल म्हणाले- प्रधान भ्रष्टाचाराचे प्रतीक, त्यांना जावेच लागणार होते:शिक्षण प्रणाली पोकळ केली, सरकारने ती बदलण्यासाठी पाऊले उचलावीत

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले – प्रधान यांना जावेच लागणार होते. चांगले झाले ते गेले. ते भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. देशाची शिक्षण व्यवस्था पोखरली गेली आहे. यात जेवढी चूक पंतप्रधानांची आहे, तेवढीच RSS ची आहे. यापूर्वी दिवसाही त्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले होते, ‘शिक्षणमंत्री धर्मेंद्र…

Read More