Headlines

शिवाजीनगरमधील हॉटेलमध्ये देहविक्रीचा पर्दाफाश:परदेशी तरुणीसह तिघी ताब्यात, दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल

शिवाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. पोलिसांनी छापा टाकून परदेशी तरुणीसह एकूण तीन महिलांना ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध विभागाला (एएचटीयू युनिट) शिवाजीनगरमधील एसटी स्थानक परिसरात एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या…

Read More

ललित मोदी म्हणाले- मी पळपुटा नाही, जगभर फिरतोय:भारत सरकारची पोहोच खूप लांब, तुम्ही त्यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी ‘फरार’ हा शब्द माध्यमांनी वापरला. त्यांच्याविरोधात आजपर्यंत कोणताही खटला दाखल झालेला नाही. गुरुवारी न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले की, मी अजिबात पळून जात नाहीये. मी जगभर फिरत आहे. जर मी पळून जात असतो, तर तुम्ही मला कुठेतरी पकडलेच असते. भारत सरकारची पोहोच खूप लांब…

Read More

उद्धव ठाकरेंनी 'जायचे त्यांनी जा' असं म्हटलंच नाही:ते वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आलंय!, सत्ताधाऱ्यांचा धाक ईडी अन् सीबीआयमुळेच- संजय राऊत

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले आहे, ते असे काहीच बोलले नाही आणि बोलणारही नाहीत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 4 वर्षांपूर्वी आमदार जात होते त्यावेळीचे हे वक्तव्य…

Read More

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल:सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क

1 जुलैपासून पासपोर्ट काढणे किंवा पुन्हा जारी करणे महाग होईल. केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 36 पानांच्या सामान्य पासपोर्टचे शुल्क 1,500 रुपयांवरून वाढून 2,500 रुपये होईल. तर, तात्काळ पासपोर्टसाठी आता 5,000 रुपये द्यावे लागतील, जे आधी 3,500 रुपये होते. 60 पानांच्या पासपोर्टचे शुल्कही वाढवण्यात आले आहे. याचे सामान्य शुल्क 2,000 रुपयांवरून…

Read More

Sachin Sawant Alleges MH-CET Scam; Questions 100 Percentile for Low Scores

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आ . सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर…

Read More

Chardham Yatra Deaths Rise; Kedarnath Most Fatalities

Marathi News National Chardham Yatra Deaths Rise; Kedarnath Most Fatalities | Badrinath, Gangotri, Yamunotri Toll Increase डेहराडून6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक चारधाम यात्रेत भाविकांची संख्या सातत्याने विक्रम करत आहे. 19 एप्रिल रोजी सुरू झालेल्या या यात्रेत 13 मे पर्यंत 12 लाख 64 हजार 217 भाविकांनी चारही धामांचे दर्शन घेतले आहे. पण दुसरीकडे, यात्रेदरम्यान मृत्यूचा आकडाही सातत्याने…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरणी:मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही अवाक्

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता या…

Read More

Fraud from Cambodia, ‘Send 10 children, give 95 thousand each…’, Bhaskar correspondent’s 55-day undercover campaign

Marathi News National Fraud From Cambodia, ‘Send 10 Children, Give 95 Thousand Each…’, Bhaskar Correspondent’s 55 day Undercover Campaign अक्षय बाजपेयी27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘१० मुले पाठवा… प्रत्येक मुलामागे १,००० डॉलर (सुमारे ९५ हजार रुपये) कमिशन मिळेल.’ कंबोडियात बसलेल्या एका पाकिस्तानी एजंटने भास्करच्या प्रतिनिधीला ही ऑफर दिली. अट एवढीच होती की, मुलांना इंग्रजी बोलता येणे…

Read More

सहा वारस असताना केवळ दोघांच्या नावे केले बक्षीसपत्र:सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण‎

प्रतिनिधी | सिल्लोड तीन मुलगे, तीन मुली असे ६ वारस असताना एक मुलगा, एक मुलगी यांच्या नावे ७० गुंठे जमिनीचे बेकायदा बक्षीसपत्र करून फेरफार घेतल्याचा आरोप आहे. हे बक्षीसपत्र व फेरफार रद्द करावा, दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवार (२८ एप्रिल) दुपारी ११ वाजेपासून सिल्लोड तहसील कार्यालयासमोर शिंदेफळ येथील कुटुंब आमरण उपोषणाला बसले आहे. उपोषणाला…

Read More

मुंबईत मुसळधार पाऊस:महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज, सखल भागांतील पाण्याचा वेगाने निचरा

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत ३०० मिलीमीटरहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून ७ हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण झाली असली तरी महानगरपालिकेने…

Read More