Headlines

शिर्डीत फुटपाथवरील अनधिकृत व्यवसायांवर होणार कारवाई:दबावाला बळी न पडता कारवाई करण्याच्या उपनगराध्यक्षांच्या सूचना‎

शिर्डीतील साई मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर भर बाजारपेठेत झालेल्या महिलेच्या निर्घृण खुनानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी आक्रमक भूमिका घेत शहराला भयमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईचे . बैठकीनंतर शेळके म्हणाले, “यापुढे शिर्डीतील एकाही फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय करू दिला जाणार नाही. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता…

Read More

शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान अन् नवोपक्रमांकडेही लक्ष देण्याची गरज:श्रीपाद कुलकर्णी यांचे आवाहन, समर्थ विद्यालयात दप्तरमुक्त शनिवार उत्साहात‎

मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत नाही तर जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांची खरी आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांकडेही जास्तीत जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शालेय समितीचे चेअरमन श्री . कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामान्य कुटुंबातील मुलांनीही जागतिक स्तरावर यश मिळविल्याची अनेक उदाहरणे सांगितली. त्यांनी एका सामान्य घरातील…

Read More

नेपाळने नाण्यावर भारतीय भाग आपला दाखवला:भारतीय वंशाचे कनिष्क ब्रिटनचे पहिले AI मंत्री, 22 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. राष्ट्रपती मुर्मू नॉर्थ मॅसेडोनियाला पोहोचल्या 2. भारत WTO च्या मत्स्यपालन कराराच्या सदस्यपदी नियुक्ती (APPOINTMENT) 3. भारतीय वंशाचे खासदार कनिष्क ब्रिटनचे पहिले AI मंत्री राष्ट्रीय (NATIONAL) 4. पर्यटन मंत्रालयाने ₹5,757 कोटींच्या नवीन प्रकल्पांना मंजुरी दिली निधन (DEATH) 5. त्रिपुरा डीजीपी अनुराग…

Read More

जनआक्रोशाची पोलीस यंत्रणेकडून दखल; वरिष्ठ पोलिस अधिकारी श्रीरामपुरात दाखल:अतिरिक्त पोलिस महासंचालक, महानिरीक्षकांची श्रीरामपूरला भेट‎

शहरातील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांनी उभारलेल्या आंदोलनाची तसेच सर्वपक्षीय मोर्चाची राज्याच्या वरिष्ठ पोलीस यंत्रणेने गंभीर दखल घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाच . यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच काही तक्रारदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि सूचना जाणून घेतल्या. शहरातील गुन्हेगारीची…

Read More

धावत्या रेल्वेत महिलेची पर्स चोरणारे दोघे ताब्यात:इगतपुरी लोहमार्ग पोलिस, सुरक्षाबलाची कारवाई‎

इगतपुरी मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपीचा इगतपुरी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त तपासातून पर्दाफाश केला. या प्रकरणात एका आरोपीसह एका विधीसंघर्षिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम…

Read More

मनमाडमध्ये मालमत्ता करात 15 ते 20 टक्के वाढ:पालिकेत 24 पैकी 23 ठराव मंजूर, विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी‎

नगरपालिकेने सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर अखेर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवासी क्षेत्रासाठी १५ टक्के, तर व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्क्यांपर्यंत कर वाढीचा ठराव मंजूर केला. प्रस्तावि . १. कलाम हॉल : मटन मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील हॉलला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देणे. ३….

Read More

अलाहाबाद HC – राममंदिरातील देणगी चोरी नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा:सरकारने कायद्यात बदल करा, आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल

राममंदिरातील देणगी चोरीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, ही घटना भारतीय समाजाच्या नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा आहे. त्यांनी सूचना केली की, सरकारने कायद्यात बदल करावा जेणेकरून भ्रष्टाचाराच्या आरोपींना फाशीची शिक्षा देता येईल. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी ही टिप्पणी तेव्हा केली जेव्हा ते एका प्रकरणात बुलडोझर कारवाईवर सुनावणी करत होते. त्यांच्यासोबत खंडपीठात न्यायमूर्ती सिद्धार्थ…

Read More

चिंता मिटली:भावली ओव्हरफ्लो; इगतपुरी व घोटी शहराचा पाणीप्रश्न सुटला

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरण समूहातील महत्त्वाचे असणारे भावली धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने इगतपुरी आणि घोटी शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी भावली धरण जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा धरण जुलै…

Read More

भुजबळांची मध्यस्थी; ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित:24 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णयाची अपेक्षा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎

खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी (दि. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंत्री भुजबळ या . ^शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. २४ जुलैच्या बैठकीत समाधानकारक निर्णय…

Read More

पाचोड स्थानकावर शालेय विद्यार्थी एसटी समोर आडवे:बसमध्ये बसण्यास चालकाकडून विद्यार्थ्यांना नकार‎

एसटी महामंडळाच्या बस चालकांकडून शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्याचे नाव घेत नाहीये. पैठण तालुक्यातील पाचोड बस स्थानकावर एका मुजोर इलेक्ट्रिक बस चालकाने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास नकार दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट बससमोर आडवे होऊन तीव्र रोष व्यक्त केला. पाचोड येथे शिक्षणासाठी आलेले ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील करडगाव व झोडेगाव येथील विद्यार्थी रोज या मार्गावरून प्रवास…

Read More